PHOTO : दोन घटस्फोट, दोन मुलींच्या वडिलांवर जडला जीव, लिव्हइनमध्ये राहिल्यानंतर 'या' मराठी अभिनेत्रीने थाटला संसार
Entertainment : बिग बॉस 12 फेम आणि बालकलाकार म्हणून या मराठी अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण अभिनेत्रीच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चे असते. दोन वेळा घटस्फोट झालेल्या आणि दोन मुलींच्या वडिलांच्या ती प्रेमात पडली.
Nov 29, 2024, 11:26 AM ISTनेहा पेंडसेने केलंय Egg Freezing, एग फ्रिजिंग कोणत्या वयात करू शकतो? याबाबतचे 6 प्रश्न-उत्तरं
Neha Pendse Egg Freezing : नेहा पेंडसे तिच्या Egg Freezing च्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कोणत्या वयात एग फ्रिंजिंग करू शकतात? यामुळे शरीरावर विपरित परिणाम होतो का?
Oct 10, 2023, 07:17 PM ISTदुबईमधील शेखबरोबर अफेअर? अभिनेत्री Neha Pendse चा मोठा खुलासा
अभिनेत्री Neha Pendse नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. नेहानं 2020 साली शार्दुलसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. नेहाही छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे 'भाभीजी घर पर है' आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं होतं.
Mar 18, 2023, 01:19 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिला ठरली 'ही' अभिनेत्री
या अभिनेत्री ठरल्या अव्वल
Feb 29, 2020, 10:46 AM IST'मी तरी कुठे व्हर्जिन आहे'; त्या प्रश्नावर नेहा भडकली
हा काही मोठा विषय नाही
Jan 10, 2020, 10:47 AM ISTनेहाच्या लग्नात 21 पदार्थांची मेजवानी, तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल
सोशल मीडियावर चर्चा
Jan 7, 2020, 10:40 AM IST'शार्दुलराव आहेत बरे...' लग्नात नेहाचा भन्नाट उखाणा
प्रसिद्ध उद्योगपती शार्दुल सिंगसोबत तिचा विवाह संपन्न झाला.
Jan 5, 2020, 08:36 PM ISTलग्नबंधनात अडकण्यास मराठमोळी अभिनेत्री सज्ज....
लग्नापूर्वीच्या विधींना उत्साहात सुरुवात...
Dec 31, 2019, 02:23 PM ISTमराठमोळ्या बोल्ड अभिनेत्रीच्या लग्नाची तारीख ठरली
बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री
Dec 1, 2019, 08:48 AM IST...म्हणून होणाऱ्या पतीची खिल्ली उडवणाऱ्यांना नेहा पेंडसेने फटकारलं
त्यांना नेहाने थेट शब्दांमध्ये सुनावलं आहे.
Sep 15, 2019, 12:17 PM ISTग्लॅमरस नेहा पेंडसेकडून नात्याचा खुलासा
अनेक दिवसांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
Aug 14, 2019, 06:06 PM ISTVIDEO : नेहा पेंडसेचा फिटनेस व्हिडिओ पाहिलात का?
नेहा पेंडसेचा फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Feb 13, 2019, 12:16 PM ISTअभिनेत्री नेहा पेंडसे हिचे गुलाबी बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री नेहा पेंडसे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिने इन्स्टावर एकदम हॉट फोटो अपलोट केले आहेत. त्यामुळे ती सध्या अधिकच चर्चेत आहे.
Jan 16, 2019, 05:52 PM ISTनेहा पेंडसेनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनूभव
मी टू मोहिमेचं वादळ सध्या उठलं आहे.
Oct 21, 2018, 07:50 PM IST