महापौरपदाच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाहेर
महापौरपदाच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाहेर
Feb 28, 2017, 03:33 PM ISTमहापौरपदाच्या शर्यतीतून यशवंत जाधव बाहेर
मुंबईच्या महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलीय.
Feb 28, 2017, 12:43 PM ISTमोहम्मद कैफची गुजरात लायन्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची गुजरात लायन्स या आयपीएल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
Feb 17, 2017, 08:40 PM ISTटाटा समूहाच्या अध्यक्षपदावर नटराजन चंद्रशेखरन
टाटा समूहाच्या बहुचर्चित अध्यक्षपदावर अखेर नियुक्ती करण्यात आलीय. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि एमडी असलेले नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा समूहाची धुरा देण्यात आली आहे.
Jan 12, 2017, 07:48 PM ISTबीबीएलमध्ये पहिल्या भारतीय महिला क्रिकेटरची निवड
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वुमन बिग बॅश लीगमध्ये पहिल्यांदाच एका भारतीय महिला क्रिकेटरचा समावेश झाला आहे. २७ वर्षांची हरमनप्रीत कौर भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू आहे. ती इंडियन वुमन क्रिकेट टीमची कर्णधार देखील होती.
Jan 8, 2017, 11:57 AM ISTसहा महिन्यांचा जीव वाचवणाऱ्या निशाची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड
आता शौर्य गाथा एका शूरवीर मुलीची... तिनं आपल्या जीवाची पर्वा न करता आगीत स्वत:ला झोकून देत एका चिमुरडीचे प्राण वाचवलेत... जळगावातल्या भडगावच्या निशा पाटील या विद्यार्थिनीची राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय.
Dec 14, 2016, 02:45 PM ISTनाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे आयोजित ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
Nov 14, 2016, 06:27 PM IST'अमेरिकेत जाऊन ट्रम्पचं अभिनंदन करणार'
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.
Nov 11, 2016, 02:03 PM ISTजाणून घ्या कसे निवडले जातात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ?
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. अशातच संपूर्ण जगात याच गोष्टीची चर्चा आहे की अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यत्र कोण होणार ? हिलेरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रंप ? राष्ट्राध्यक्षपदाच्या या शर्यतीत डेमोक्रेटीक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रंप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याशिवाय लिबर्टी पक्षाचे गॅरी जॉनसन हे देखील या शर्यतीत आहेत.
Nov 7, 2016, 06:11 PM ISTगौतम बाहेरच, पण पुजाराला टीम इंडियात स्थान
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली. चेतेश्वर पुजाराला टीम इंडियात स्थान टिकवण्यात यश आलं आहे.
Sep 12, 2016, 12:44 PM IST'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'
मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.
Aug 26, 2016, 06:45 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रूपानी यांची निवड करण्यात आली आहे.
Aug 5, 2016, 06:39 PM ISTटीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन
सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं.
Jul 13, 2016, 05:48 PM ISTटीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज
टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.
Jun 6, 2016, 08:54 PM ISTएकलव्य-अर्जुनाच्या सोशल वादाचं सत्य
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jun 1, 2016, 06:27 PM IST