1 लाख 38 हजार 899 भारतीय 'मंगळ'वारीसाठी सज्ज
मंगळ ग्रहावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी तयारी केलीय आहे. या सर्वांनी इनसाईट मिशनच्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे.
Nov 12, 2017, 09:02 PM IST'मंगळ'वारी करण्यासाठी भारतीय सज्ज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 03:52 PM ISTमंगळ ग्रहावर जाण्यासाठी १ लाखाहून अधिक भारतीयांनी केलं बुकिंग
मंगळावर जाण्यासाठी भारतीय नागरिकांनी जोरदार तयारी केल्याचं पहायला मिळत आहे
Nov 9, 2017, 10:25 AM ISTअंतराळात असे येतात आवाज... 'नासा'नं ऑडिओ टेप केले जाहीर
माणसाचं अंतराळाविषयी कुतूहल काही केल्या कमी होत नाही... प्रत्येक वेळी काही ना काही नवीन माहिती संशोधकांच्या हाती लागते... आणि मग हे कुतूहल आणखीनच वाढत जातं...
Nov 1, 2017, 11:30 AM ISTNASA च्या वेबसाइटवर पाहू शकता Live Solar Eclipse
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सूर्याच्या अगोदर चंद्र जाणार असून हे तब्बल ९९ वर्षानंतर २१ ऑगस्ट रोजी म्हणजे आज दिसणार आहे. लोकांमध्ये हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रचंड उत्साह असला तरीही त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
Aug 21, 2017, 05:54 PM IST१ सप्टेंबर रोजी पृथ्वीजवळून जाणार सर्वात मोठे एस्टेरॉयड - नासा
आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा एस्ट्रॉयड लघुग्रह १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. मात्र यामुळे कुणालाही कोणताही धोका होणार का? अशी चर्चा रंगली असताना नासाने दिलेल्या माहितीनुसार कुणालाही याचा त्रास होणार नाही.
Aug 18, 2017, 04:53 PM ISTनासाने दिली भारतातील प्राणघातक पावसाची माहिती...
नासा ही अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था कायमच वेगवेगळ्या सॅटेलाईटच्या माध्यमातून जगातील विविध नैसर्गिक घटनांवर नजर ठेऊन असते. आता नासाच्या सॅटेलाइटने एक इमेज पोस्ट केली आहे. त्यात दक्षिण आशियातील सर्वात प्राणघातक पावसाची माहिती दिली आहे. भारताच्या उत्तर भागात, बांग्लादेश आणि नेपाळ या ठिकाणी झालेल्या प्राणघातक अतिवृष्टीमुळे २५० नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
Aug 18, 2017, 04:02 PM IST... म्हणून सुशांत सिंह राजपूतला मिळाला ''नासा"मध्ये प्रवेश
साईड डान्सर ते एम एस धोनी या सिनेमापर्यंतचा सुशांत सिंह राजपूजतचा हा प्रवास साऱ्यांनाच थक्क करणारा आहे. आपल्या भूमिकेला न्याय देता यावा म्हणून अभिनेता सुशांत कायमच जास्तिचे परिश्रम घेताना दिसतो.
Aug 15, 2017, 08:33 PM IST१२ ऑगस्ट रोजी नाही होणार रात्र, जाणून घ्या व्हायरल बातमी मागचं सत्य
जगात वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात काहीना काही भविष्यवाणी होत असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत जी ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
Aug 3, 2017, 06:10 PM ISTजगातला सर्वात लहान उपग्रह अंतराळात झेपावला
तुमची स्वप्न जर मोठी असतील आणि त्यांचा पाठपुरावा करायची हिम्मत तुम्ही दाखवलीत, तर जगात काहीही अशक्य नसतं... चेन्नईच्या 18 वर्षांच्या मुलानं असंच एक स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणलं... ही गोष्ट आहे रिफत शारूख याची.
Jun 22, 2017, 10:15 PM ISTअसा होता एप्रिल महिन्यातला उन्हाळा
अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार 2017 एप्रिल महिन्यातील सरासरी तापमान हे एप्रिल महिन्याच्या 1951 ते 1980 या दीर्घकालीन सरासरी तापमानाच्या तुलनेत 0.88 अंश सेल्सिअस अधिक होते.
May 17, 2017, 11:35 AM ISTLIVE : आकाशातून नासाने केले फेसबूक लाइव्ह
सध्या फेसबूक लाइव्हने सर्वांना याडं लावलं आहे. यात आता अमेरिकेची अंतराळ संस्था अंतराळातून फेसबूक लाइव्ह करत आहे
Oct 26, 2016, 02:36 PM ISTअद्भूत, एकत्र फुटले तीन ज्वालामुखी, पाहा फोटो
नासाने ज्वालामुखीने लावा फुटण्यासंबंधी एक अद्भूत फोटो प्रसिद्ध केला आहे. नासाचे अनेक सॅटेलाइट आहे जे नियमित कालावधीने फोटो काढत असतात.
Oct 7, 2016, 04:59 PM ISTसूर्याजवळ आढळला पृथ्वीसारखाच ग्रह
नासाच्या शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखाच एक ग्रह आढळला आहे.
Aug 25, 2016, 05:30 PM IST'नासा' ला आढळले सूर्यावरील राक्षसी छिद्र
अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था 'नासा' ला सूर्याच्या पृष्ठभागावर राक्षसी आकाराचे छिद्र दिसले आहे. हे छिद्र १७ ते १९ मे या दरम्यान आढळून आले आहे. नासाच्या सोलर डायनॅमिक ऑब्जव्र्हेटरीला हे छिद्र व्हिडीओमध्ये कैद करता आले आहे.
May 28, 2016, 07:14 PM IST