खरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी
कोणतीही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे आणि आपण त्याविषयाची कसे निगडित आहात यावर असते. खाली अशाच काही बाबींचा उल्लेख केलाय ज्या केवळ खरं प्रेम करणारेच समजू शकतात.
Jul 9, 2015, 07:26 PM ISTफेसबुकवर सक्रिय आहात... आपलं नातं जपा!
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर अधिक सक्रिय राहणाऱ्यांमध्ये नात्यांबाबत असुरक्षिततेची भावना असते, असं एका संशोधनातून पुढे आलंय. लोकांचं लक्ष आकर्षित करण्याच्या उद्देशानं ते आपल्या वॉल अर्थात भिंतीवर सातत्यानं टिप्पणी करीत असतात. तसंच असे लोक दुसऱ्यांच्या ‘पोस्ट’ला लाईक करणं आणि आपले स्टेटस सतत बदल असतात.
Feb 16, 2015, 07:57 AM ISTलज्जास्पद: बाप आपल्या मुलीसोबत असं करू शकतो?
हा व्हिडिओ पाहून आपल्याला आपल्याच समाजाची लाज वाटेल. जिथं एका महिलेसोबत असं वागलं जातं. आपण नेहमीच बलात्कार, इव्ह टिजिंग, महिलांची छेडछाड अशा घटनांबद्दल ऐकतो आणि पाहतो.
Dec 4, 2014, 02:43 PM ISTपुन्हा प्रेमभंग नको - दीपिका पादूकोण
अभिनेत्री दीपिका पादूकोन आपल्या प्रेमसंबंधांबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करताना दिसते... पण, पहिल्यांदाच तिनं आपल्या जीवनात प्रेमाला अत्यंत महत्त्व असल्याची जाहीर कबुली दिलीय.
Mar 9, 2014, 08:13 AM ISTनाते-संबंधांना टिकवण्यासाठी फायदेशीर ठरतात योगासनं
आजपर्यंत तुम्ही योगासनांचे अनेक फायदे ऐकले असतील, पण आपले नातेसंबंध टिकविण्यासाठीही योगासनांचा खूप फायदा होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
Jan 21, 2014, 10:13 AM ISTकाय हरकत आहे... `माफ कर` म्हणायला!
नातेसंबंधात तणाव किंवा गैरसमजूतींना थारा मिळाला तर नात्याचा पायाच डगमगायला लागतो. हेच नात्याचे बंध मजबूत असतील तर कितीही तणावात असलं तरी आणि कितीही गैरसमजुतींचा अडथळा समोर आला तरी हे बंध कायम राहतात.
Jul 2, 2013, 08:00 AM ISTपत्नीची कुंडली सांगते पतीचंही भविष्य!
ग्रहांमधील केतू या ग्रहाची स्थिती स्त्रियांच्या कुंडलीमध्ये प्रभावशील ठरतो. आज आपण पाहुयात... हा ग्रह कशा प्रकारे स्त्रियांच्या आणि अर्थातच त्यांच्या जोडीदाराच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतो...
May 22, 2013, 08:05 AM IST