धोकेबाज पतीसोबत का राहते बायको?
लग्नानंतर अपवाद वगळता सर्वांचेच आयुष्य कसे सुंदर असते. नवी सुरूवात असल्यामुळे जोडपी भविष्याची गोड स्वप्ने रंगवत असतात. सुरूवातीचा काही काळ काही वर्षे सगळे कसे अलबेल. पण काही काळात अचानक वतावरण बदलू लागते. पती पत्नीला धोका देतो. पण विशेष असे की धोकादायक पतीसोबतही पत्नी एकत्र राहात असते. असे का होते..?
Oct 17, 2017, 10:17 PM ISTलातूर | रक्ताच्या नात्यात केलेल्या विवाहामुळे कुटुंबाला आले अंधत्व
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 08:32 PM ISTसावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा
तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा.
Aug 14, 2017, 10:56 PM IST...अशाच व्यक्तींना डेट करा!
ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे फंडे वापरावे लागणार नाहीत, अशाच व्यक्तींना डेट करा.
Sep 23, 2016, 10:55 AM ISTतुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...
अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
Jul 30, 2016, 11:09 AM IST'तो' खरंच तुमच्यावर खरं प्रेम करतो का? जाणून घ्या...
प्रेम आणि आसक्ती यांच्यातील हलक्याषा रेषेमुळे बऱ्याचदा खऱ्या प्रेमाची अपेक्षा फोल ठरते... पण, तुम्ही जर आपल्या नात्याकडे गंभीरतेनं पाहत असाल तर आपल्या जोडीदाराच्या हालचालींकडे जरासं लक्ष दिलंत तर ही हलकिशी सिमारेषाही खरं प्रेम ओळखण्यासाठी पुरेशी ठरते.
Jul 15, 2016, 02:22 PM ISTया ५ गोष्टी करा तुमचा कधी ब्रेकअप होणार नाही
सध्याच्या जमान्याच ब्रेकअप ही कॉमन गोष्ट झालीये. नातेसंबंधातील तणाव, दुरावा या ब्रेकअपला कारणीभूत ठरतो. मात्र काही नाती ही दृढ असतात. ही नाती टिकवून ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही तितकेच प्रयत्न करणे गरजेचे असते. एकमेकांना समजून घेणे, आनंदी ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचे नाते अधिक दृढ करु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी. या ५ गोष्टी केल्य़ास तुमचा कधीही ब्रेकअर होणार आहे.
Jun 10, 2016, 12:28 PM ISTप्रिती झिंटाचा युवराज नात्याबाबत नवा खुलासा
अभिनेत्री प्रिती झिंटाने गुपचूप विवाह केला तरी क्रिकेटर युवराज सिंग यांच्या नात्याबाबत अजूनही चर्चा सुरुच आहेत. यावर प्रितीने नवा खुलासा केलाय.
Apr 29, 2016, 04:03 PM ISTआजच्या युगात प्रेम झालंय दुर्मिळ... ही आहेत पाच कारण!
बॉलिवूड सिनेमांत हिरो-हिरोईन प्रेम करतात... मग मध्ये कुणीतरी आडवं येत... आणि मग अशाच अनेक अडचणी पार करून अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकतात... आणि मग 'अॅन्ड दे लिव्हड हॅपीली टुगेदर' अशी पाटी दिसते...
Mar 29, 2016, 01:39 PM ISTआपल्या 'पार्टनर'च्या या पाच गोष्टींचा तुम्हालाही आहे तिटकारा?
तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा... पण, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आम्ही आता तुम्हाला जे सांगतोय, ते खूप ओळखीचं वाटेल... पण, हे आपल्या अगोदर का बरं लक्षात आलं नाही? असाही कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल.
Dec 19, 2015, 11:03 PM ISTलग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!
लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.
Nov 8, 2015, 06:30 PM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM ISTया सात पद्धतीनं कधीही ब्रेक अप करू नका!
प्रत्येक नात्यामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड यांचं नातं पण कसं वेगळं राहील. अनेकदा असं होतं की, हे नातं अनेकदा अशा वाईट वळणावर जातं की, त्यापासून वेगळं होणं चांगलं असं वाटू लागतं. मात्र वेगळं होतांना असं कधी होऊ नये की, पुन्हा समोरा-समोर आल्यावर आपल्याला एकमेकांची लाज वाटावी.
Jul 28, 2015, 06:48 PM ISTकिती जणांना I Love You म्हटलंय आपण?
जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.
Jul 15, 2015, 04:01 PM ISTहॅपी कपल्स दररोज हे काम करतात!
कधी आपण हा विचार केलाय की, ज्या जोडप्याला आपण आदर्श मानता, त्यांनी लग्नानंतर असं काय केलं की, ते इतके आनंदी असतात.
Jul 12, 2015, 04:27 PM IST