'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला
चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय.
May 31, 2016, 03:53 PM ISTहोळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला
होळी आली... लोकल प्रवास धोकादायक झाला
Mar 11, 2016, 11:12 AM ISTया ठिकाणी माणूस गेला, पण परत आलाच नाही
फिरण्यासाठी जगभरात एका पेक्षा एक चांगली अशी प्रेक्षणीय स्थळं आहेत
Feb 22, 2016, 04:32 PM ISTजगातील १० धोकादायक फटाके
फटाके हे वायू प्रदुषण आणि ध्वनी प्रदुषण करतात त्यामुळे ते घातकच असतात. तरही अनेकांना फटाके फोडायला आवडतात.
Dec 1, 2015, 06:23 PM ISTवायरल व्हिडिओ : खबरदार, पेट्रोल पंपावर मोबाईल वापराल तर!
पेट्रोल पंपावर मोबाईल वापरणं किती धोकादायक ठरू शकतं, याचा उत्तम नमुना या व्हिडिओतून दिसतो.
Nov 3, 2015, 03:21 PM ISTमीठाचा अतिरेक तुमच्या हृदयासाठी धोकादायक!
मीठ खाताना जरा जपून... असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. खाण्यात मीठाचं प्रमाण वाढलेलं असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो, हे आपल्याला एव्हाना माहीत असेलच पण याच मीठामुळे तुमच्या हृदयालाही धोका आहे.
Oct 29, 2015, 12:05 PM ISTघरात अगरबत्ती जाळणंही ठरू शकतं आरोग्याला धोकादायक...
घरात देवासमोर अगोदर दिवा आणि अगरबत्ती लावून तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करत असाल तर थोडा वेळ थांबा आणि विचार करा... अगरबत्तीचा सुवास तुमच्या घरात दरवळत असेल पण, कदाचित हीच अगरबत्ती तुमच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते.
Sep 23, 2015, 09:18 AM ISTनवी मुंबईत ९० इमारती धोकादायक स्थितीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 10:04 AM ISTसावधान.. पावसाळी पिकनिक स्पॉट बनलेत धोकादायक..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 10:51 PM ISTरेल्वे प्रवाशांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार
मुलुंडच्या पुढे प्रवास करणाऱ्या मध्ये रेल्वेच्या सर्व प्रवाशांच्या डोक्यावर पुन्हा एकदा मृत्यूची टांगती तलवार लटकतेय.
Apr 29, 2015, 06:59 PM ISTमुंबईत उघड्यावरील खाणं धोकादायक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:46 PM ISTठाण्यातील रिक्षा प्रवास मुलींसाठी धोकादायक का होतोय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:39 AM ISTहिरव्या भाज्या आरोग्याला धोकादायक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 08:56 PM ISTबिस्कीटांचं अतिसेवनही धोकादायक...
मुंबई : प्रमाणापेक्षा जास्त बिस्कीट खाण्याची सवय तुम्हाला असेल तर सावधान... बिस्कीटही तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.
‘डेली मेल’ वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या शोधानुसार बिस्कीटांच्या अति सेवनामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते.
Nov 21, 2014, 09:48 PM IST