रत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश
पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
Jul 14, 2018, 08:45 AM ISTउलटया दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय?
उलट्या दिशेने फवारे उडवणारा धबधबा
Jul 11, 2018, 02:31 PM ISTपाहा, पालघरच्या धबधब्याचं रौद्र रूप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 10, 2018, 02:09 PM IST'बॉम्ब' वादळाचा फटका, नायगरा धबधबा गोठला!
अमेरिकेला बॉम्ब वादळाचा फटका बसलाय. या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झालीय.
Jan 6, 2018, 12:39 PM ISTबघा कसा गोठलाय नायगारा धबधबा...
नायगारा धबधब्याचं रुपांतर एखाद्या परिकथेतल्या बर्फाळ स्वप्ननगरीत झालंय.
Jan 4, 2018, 03:10 PM ISTधबधब्यावरच्या स्टंटबाजीमुळे तरुणाचा मृत्यू
धबधब्यात पडून एका अतिउस्ताही तरुणाचा मृत्यू झाला.
Sep 3, 2017, 05:31 PM ISTभंडारदऱ्याजवळ धबधब्यांवर पर्यटकांची मौज
मुसळधार पाऊस आणि भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील सर्व धबधबे सुरू झालेत.
Aug 7, 2017, 11:47 PM ISTसोनू, धबधब्यावर जाशील का? बोल बोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2017, 02:44 PM ISTघागरकोडचा झुलता पूल, धबधब्याचं आकर्षण
घागरकोडचा झुलता पूल, धबधब्याचं आकर्षण
Aug 3, 2017, 08:52 PM ISTधबधब्यावरून 'बाहुबली'सारखी उडी मारली, मुंबईच्या व्यावसायिकाचा मृत्यू
धबधब्यावरून बाहुबलीतल्या प्रभाससारखी उडी मारण्याचा प्रयत्न मुंबईच्या व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे.
Aug 1, 2017, 04:28 PM ISTविकेन्ड डेस्टिनेशन : महाबळेश्वरचा लिंगमळा धबधबा
महाबळेश्वर... मिनी काश्मीर अशी याची ओळख.... पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या महाबळेश्वर फुललंय... ओलं चिंब झालंय... इथले विविध पॉईन्ट्स, इथले धबधबे पर्यटकांना साद घालतायत.
Jul 22, 2017, 12:21 PM ISTमाहुली धबधब्यात बुडून आणखीन एकाचा मृत्यू
माहुली धबधब्यात बुडून आणखीन एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.
Jul 21, 2017, 11:46 AM ISTमुंबईतील तरुणाचा धबधब्यात पडून मृत्यू
मुंबईतून येथे पर्यटनासाठी आलेला एका तरुणाचा टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात पडून मृत्यू झाला. धवल परमार असं या तरुणाचं नाव आहे.
Jul 20, 2017, 07:40 PM ISTसाताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा
साता-यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातुन पर्यटक गर्दी करु लागले आहेत. हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळतायेत.
Jul 13, 2017, 06:22 PM ISTभांडूपच्या रेल्वे फलाटावर धबधबा, प्रवाशांकडून तीव्र नाराजी
जर तुम्हाला सुट्टीत धबधब्यांची मजा लुटायची असेल तर तुम्हाला मुंबई बाहेर जायची गरज नाही. कारण मध्य रेल्वेने ही सुविधा भांडूपच्या रेल्वे फलाटावर उपलब्ध करून दिलेली आहे.
Jul 7, 2017, 12:07 PM IST