द्रमुक

एम. करूणानिधी यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

 तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Jul 27, 2018, 06:24 PM IST

प्रादेशिक पक्षांमध्ये डीएमके सर्वात मालामाल तर, एआयडीएमके दुसऱ्या क्रमांकावर

असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार प्रादेशिक पक्षांच्या संपत्तीबाबत धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. या अहवालानुसार देशभरातील प्रादेशिक पक्षांपैकी तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाकडे सर्वाधिक संपत्ती आहे.

Oct 28, 2017, 02:01 PM IST

तामिळनाडूत द्रमुकतर्फे आज राज्यव्यापी आंदोलन, चोख पोलीस बंदोबस्त

तामिळनाडूमध्ये द्रमुकतर्फे आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर पोलिसांनी बैलांनाही ताब्यात घेतले आहे.

Jan 14, 2017, 01:48 PM IST

यूपीएचं काय होणार?

डीएमके सरकारची साथ सोडल्यामुळे सरकार अडचणीत आलंय..अशातच संकटकाळी मदतीला धावणा-या समजावादी पक्षाने अट घातल्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झालीय...त्यातचं भाजपने समाजवादी पक्षाच्या सुरात सुर मिसळवून राजकीय खेळी केलीय..

Mar 20, 2013, 11:54 PM IST

युपीए सरकार अडचणीत!

युपीए-२ सरकार पुन्हा अडचणीत आलं आहे. युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा द्रमुकनं दिला आहे. श्रीलंका प्रश्नावरून यावेळी करुणानिधींनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.

Mar 17, 2013, 06:33 PM IST