‘कॉकटेल’ आहे जरा हटके - दीपिका
रोमँटिक कॉमेडी असलेल्या कॉकटेलद्वारे पुन्हा एकदा दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांची जोडी दिसणार हे. यापूर्वी हे दोघे लव आजकल आणि आरक्षण या चित्रपटात एकत्र दिसले होते. कॉकटेल हा लव आजकलहून फारच वेगळा चित्रपट असल्याचे दीपिका पदुकोण हिने सांगितले आहे.
May 23, 2012, 04:44 PM ISTकाय चाललंय बॉलिवूड विश्वात
राजस्थान मधल्या एका गरिब कुंटुंबातल्या मुलाची सर्कस बघण्याची धडपड, देख इंडियन सर्कस या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तर शेक्सपिअरच्या हॅम्लेट या कादंबरीवर आधारित सिनेमा आता बॉलिवूमध्ये बनतोय. आता तर सोनाक्षीही सज्ज झाली आहे सिनेमा बनवायला. राऊडी राठोडचं यश माझ्य़ा वाढदिवसाचं गिफ्ट असेल अशी स्वत:च्याच सिनेमाची भविष्यवाणी केलीय सोनाक्षी सिन्हानं. नक्की काय काय चाललंय ते पाहू या, बॉलिवूड विश्वात.
May 15, 2012, 11:21 AM ISTरजनीच्या रंगात रंगणार दीपिका
दीपिका पदुकोणला सुपरस्टार रजनीकांत सोबत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं भाग्य लाभणार असलं तरी त्यासाठी तिला मोठे बदल आत्मसात करावे लागणार आहेत. दीपिका पदुकोणला पदार्पणानंतर अवघ्या पाच वर्षातच ही सूवर्णसंधी मिळाली.
Feb 16, 2012, 03:31 PM IST