'मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांचे प्रयत्न', दीपक केसरकरांचा निशाणा कुणावर?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांमध्येच आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं आधीच शिवसेनेत नाराजीचे सूर उमटत असलेलं पाहायला मिळालं होतं. मात्र अजूनही त्यांच्यातला रुसवा फुगवा काही केल्या थांबायला तयार नसल्याचंच चित्र आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण, पाहुयात..
Dec 25, 2024, 08:28 PM ISTगणवेश योजनेत दीपक केसरकरांनी मलई खाल्ली, आदित्य ठाकरेंचा आरोप
गणवेश घोटाळ्यावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत. शिक्षण खात्यात आणि गणवेश वाटपात प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 21, 2024, 08:14 PM IST'तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती' मंत्री दीपक केसरकर यांचा सनसनाटी गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. आज या गोष्टीला एक वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंड म्हणजे गद्दारी असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. आज शिंदे गटाचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 20, 2023, 09:06 PM ISTराज्यातल्या शाळांसाठी आता एकाच रंगाचा गणवेश, नव्या योजनेला शिक्षक संघटनांचा विरोध
राज्यभरातल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी. याच शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातल्या शाळांसाठी एक गणवेश (Uniform) योजना राज्य सरकार राबवणार आहे. यासाठी गणवेशाचा रंगही ठरवण्यात आला आहे.
May 23, 2023, 10:54 PM ISTआताची मोठी बातमी! विधानभवनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यात वाद
Maharashtra Politics आम्ही काय कमी दिलं तुम्हाला? Uddhav Thackeray यांनी दीपक केसरकर यांच्यावर काढला राग
Dec 29, 2022, 03:29 PM ISTMaharashtra Recruitment : शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येवर शिक्षणमंत्र्यांचा तोडगा; विधानसभेत केली 'हि' मोठी घोषणा
Maharashtra Teacher Recruitment : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांच्या बाबतीत लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे
Dec 22, 2022, 06:23 PM ISTसिंधुदुर्ग | दीपक केसरकरांवर निलेश राणेंचा प्रहार
सिंधुदुर्ग | दीपक केसरकरांवर निलेश राणेंचा प्रहार
Nov 2, 2020, 06:05 PM ISTमुंबई | दीपक केसरकरांचा शिवसेनेला घरचा आहेर
मुंबई | दीपक केसरकरांचा शिवसेनेला घरचा आहेर
Jan 24, 2020, 06:25 PM ISTमाजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दुसरा धक्का
माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिवसभरात दुसरा धक्का बसलाय. केसरकरांना मंत्रिपद मिळालेलं नाहीच.
Dec 30, 2019, 06:29 PM ISTसावंतवाडी : राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशाला विरोध - केसरकर
सावंतवाडी : राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशाला विरोध - केसरकर
Oct 25, 2019, 08:35 PM IST'मी योग्य नव्हतो तर सेनेनं मुख्यमंत्री का केलं होतं?'
सावंतवाडीमध्ये दीपक केसरकार यांच्यासमोर भाजपचे राज्य चिटणीस आणि बंडखोर नेते राजन तेलींचं आव्हान आहे
Oct 19, 2019, 05:58 PM ISTमराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार - गृहराज्यमंत्री
मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Jun 14, 2019, 09:23 PM ISTनक्षलवादी हल्ला : दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
नक्षलवादी हल्ला : दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
May 1, 2019, 04:40 PM ISTचिपी विमानतळ उद्घाटनप्रसंगी केसरकरांनी केले राणेंचे स्वागत, एकच चर्चा!
राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणे कशी वेगाने बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला
Mar 5, 2019, 05:32 PM ISTसिंधुदुर्ग | दीपक केसरकरांनी नारायण राणेंचे केले स्वागत
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणं कशी वेगानं बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला. दीपक केसरकरांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या नारायण राणेंचं स्वागत केलं.
Mar 5, 2019, 05:00 PM IST