दिल्ली गारठली
देशाची राजधानी दिल्ली आज गारठली आहे. दिल्ली शहराचे तापमान ३.३ डिग्री सेल्सिअस अंशावर गेले आहे. त्यामुळे रस्तावर सकाळी शुकशुकाट दिसून येत आहे.
Dec 24, 2011, 10:55 AM ISTआला थंडीचा महिना....
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशभरात कडाक्याची थंडी पसरली आहे. उत्तर भारतात थंडीचा विशेष प्रभाव जाणवतो आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर भागातही थंडीचा प्रभाव जाणवतांना दिसतो आहे
Dec 19, 2011, 04:38 AM IST