तोडफोड

मुरादाबादमध्ये नागरिकांची बँकेच्या शाखेत तोडफोड

केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत. उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली. 

Dec 10, 2016, 08:08 AM IST

सिगारेट दिली नाही म्हणून हॉटेलची तोडफोड

उल्हासनगरमधल्या एका हॉटेल मध्ये सिगारेट दिली नाही याचा मनात ठेऊन रात्रीच्या सुमारास तोडफोड करण्यात आली आहे.

Dec 8, 2016, 06:49 PM IST

आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी केली तोडफोड

वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरात असलेल्या शासकीय तंत्र निकेतन अर्थात आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. 

Nov 29, 2016, 08:13 AM IST

खारघरमधील पूर्वा प्ले स्कूलची शिवसेना, शेकापकडून तोडफोड

खारघरमधील पूर्वा प्ले स्कूल आणि नर्सरीच्या कार्यालयाबाहेर शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. इथल्या पाळणाघराची तोडफोड करण्यात आली. 

Nov 25, 2016, 02:14 PM IST

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून मल्टिप्लेक्सची तोडफोड

ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला विरोध सुरुच आहे. कल्याण आणि बोरिवलीमध्ये ए दिल है मुश्कील या सिनेमाला कडाडून विरोध करण्यात आला. कल्याणमध्ये या सिनेमाविरोधात संभाजी ब्रिगेडनं जोरदार आंदोलन केलं. 

Nov 3, 2016, 05:29 PM IST

अकोला महापालिका सभागृहात आज पुन्हा तोडफोड

अकोला महापालिका सभागृहात आज पुन्हा एकदा तोडफोड झाली आहे. वॉर्डातली कामंच होत नसल्यानं महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला. सभागृहातलं व्यासपीठ आणि माईकची तोडफोड केली आहे. 

Oct 25, 2016, 07:06 PM IST

VIDEO : अकॅडमीत तोडफोड करणाऱ्यांना खलीनं शिकवला धडा!

काही दिवसांपूर्वी एका परदेशी रेसलरनं पंजाबमधील खली अकॅडमी घुसून मोठी तोडफोड केली होती. त्याचा बदला अखेर खलीनं घेतलाय. 

Oct 13, 2016, 04:13 PM IST

नाशिकच्या सातपूर परिसरात वाहनांची तोडफोड

नाशिकच्या सातपूर परिसरात वाहनांची तोडफोड 

Sep 27, 2016, 10:20 PM IST

पुण्यात रिक्षा चालकांनी तीन ओला कॅब फोडल्या

पुण्यात रिक्षा चालकांनी तीन ओला कॅब फोडल्या 

Aug 31, 2016, 05:45 PM IST

नगरच्या छेडछाडीला हिंसक वळण, ग्रामस्थांचा आरोपींच्या घरावर हल्ला

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटलेत.

Jul 30, 2016, 06:46 PM IST

अभिनेत्यानं केली हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड, प्रोड्युसर भरणार नुकसान भरपाई?

अभिनेता पुलकीत सम्राट आणि यामी गौतम या जोडीचा 'जुनुनियत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आदळलाय. याचाच राग पुलकीतच्या अनेक हरकतींमधून दिसून येतोय.

Jun 28, 2016, 08:16 PM IST