तूर खरेदी

औरंगाबाद । शासनाच्या नियमामुळे मातीमोल भावात विकावी लागणार तूर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 04:51 PM IST

तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी - मंत्री सुभाष देशमुख

मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणाराय, अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलीय. 

Feb 3, 2018, 08:27 AM IST

बीडमध्ये सरकारच्या तूर खरेदी आदेशाला केराची टोपली, शेतकरी निराश

राज्यात सर्वत्र एक फेब्रुवारीपासून तूर खरेदी सुरु करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही, बीड जिल्ह्यात पहिल्याच दिवशी माजलगाव वगळता अकरा खरेदी केंद्रांत तरू खरेदी सुरुच झालेली  नाही. 

Feb 2, 2018, 08:50 AM IST

तूर खरेदीत घोटाळा, मुख्यमंत्री महोदय दोषींवर कारवाई कधी?

शासकिय तूर खरेदीत घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतीस काही पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर आपली तूर विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या प्रकरणात चौकशी होऊन दोषींवर सरकार कारवाई कधी करणार? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

Sep 26, 2017, 05:45 PM IST

उपसभापतींनी नातेवाईकांच्या नावे तूर खरेदी केल्याचा आरोप

 पण खऱ्या अर्थाने संचालकांनीही आवाज  उठवण्याची आणि शासनाकडे तक्रार करण्याची गरज आहे.

Aug 3, 2017, 10:04 PM IST

तूर खरेदीत उपसभापतींना कारणे दाखवा नोटीस

तूर खरेदीत उपसभापतींना कारणे दाखवा नोटीस

Aug 3, 2017, 08:53 PM IST

तूर खरेदीमध्ये मोठा घोटाळा - मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

इतकच नाही तर अद्यापही ही तूर खरेदी सुरु रहाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात दिली.

Apr 30, 2017, 06:34 PM IST