२६/११ मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी नागरिक तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक, भारतात होणार प्रत्यार्पण!
२६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai terror attack ) दोषी मूळचा पाकिस्तान वंशाचा तहव्वूर राणा याला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे.
Jun 20, 2020, 01:00 PM ISTमुंबई हल्ल्याचा आरोपी हेडली याला ३५ वर्षांचा तुरुंगवास
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा पडद्यामागचा सूत्रधार आरोपी डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या शिकागो कोर्टानं हेडलीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 24, 2013, 11:41 PM IST`हेडलीनंच घडवला २६/११चा दहशतवादी हल्ला`
लष्कर ए तोयबाचा पाकिस्तान – अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याचा मुंबई दहशतवादी हल्ला आणि अन्य दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आता स्पष्ट झालाय. यासाठी हेडलीला ३० ते ३५ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला जावा, अशी मागणी अमेरिका सरकारनं केलीय.
Jan 23, 2013, 01:39 PM ISTआरोपी तहव्वूर राणाला १४ वर्ष शिक्षा
तहव्वूर राणाला शिकागो कोर्टानं १४ वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. डेनमार्कमधील दैनिकावर दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील असल्याप्रकरणी राणाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 18, 2013, 02:22 PM ISTहेडली, राणाला भारताच्या ताब्यात द्या - खुर्शीद
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली आणि तहाव्वूर राणा यांना भारताच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केलीय.
Dec 2, 2012, 12:44 PM ISTहेडली-राणाच्या शिक्षेची घोषणा जानेवारीत...
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याला येत्या १७ जानेवारी रोजी तर १५ जानेवारीला तहाव्वूर राणा याला दिल्या जाणाऱ्या शिक्षेची घोषणा करण्यात येणार आहे.
Nov 29, 2012, 08:52 AM ISTहेडलीवर खटला दाखल करण्याची परवानगी
सरकारने पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली, लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिझ सईद, दोन आयएसआयचे अधिकारी यांच्यासह नऊ जणांवर २६/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्याची अनुमती दिली आहे.
Dec 21, 2011, 03:39 PM IST