तळोजात तुरूंगाधिका यावर गोळीबार

तळोजात तुरूंगाधिका-यावर गोळीबार

नवी मुंबईतल्या तळोजा इथं गोळीबार झाल्याची घटना घडलीय.तळोजा जेलच्या तुरूंगाधिका-यावर गोळीबार झालाय. भास्कर कचरे असं या अधिका-याचं नाव आहे.

Sep 10, 2012, 12:26 PM IST