करीना कपूरने शाहरुख खानचा 'हा' चित्रपट का नाकारला? चित्रपटाने केली होती 422 कोटींची कमाई
करीना कपूर आणि शाहरुख खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, शाहरुख खानचा असा एक चित्रपट आहे, ज्यामध्ये करीनाने काम करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाने 422 कोटींची कमाई केली होती. जाणून घ्या सविस्तर
Sep 15, 2024, 12:57 PM IST'लाल सिंह चड्ढा'मधील करिनाचा लूक व्हायरल
करिनाचा आगामी चित्रपटातील लूक सोशल मीडियावर व्हायरल
Jan 12, 2020, 02:14 PM IST`तलाश`नेही केली १०० कोटींची कमाई
`तलाश` सिनेमाने आत्तापर्यत भारतात 79 कोटी आणि ओव्हरऑल 100 कोटीचा आकडा पार केलाय. तलाशच्या टीमने 100 कोटींची सक्सेस पार्टी एन्जॉय़ केली. बघता बघता आमीर खानच्या ‘तलाश’ सिनेमानेही 100 कोटींची कमाई केली.
Dec 11, 2012, 07:43 PM ISTआमिर सलमानच्या भेटीला, सल्लूचा भाव ८० कोटींवर
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने सलमान खानच्या दबंग-२ च्या शुटिंग सेटला भेट देऊन त्याला चकित केलं. तर दुसरीकडे दबंग, बॉडीगार्ड, टायगर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खानचा भाव भलताच वधारला आहे. त्यांने आपल्या मानधनात कमालीची वाढ केली आहे. आता तो एका चित्रपटासाठी ८० कोटी रूपयांची मागणी करताना दिसत आहे.
Dec 5, 2012, 04:53 PM IST‘तलाश’ची पहिली कमाई १५ करोड!
आमिर खानचा तलाश शुक्रवारी रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं अनेकांना आकर्षित केल्याचं जाणवलं. या सिनेमानं पहिल्याच दिवशी कमाई केलाय.
Dec 1, 2012, 01:06 PM ISTपोलिसाच्या भूमिकेसाठी खास `पोलीस` टीप्स...
बॉलीवूड अभिनेता आमिर खान आपल्या आगामी ‘तलाश’साठी सज्ज झालाय. या चित्रपटात तो एका पोलीसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी परफेक्टनिस्ट आमिरनं खऱ्याखुऱ्या पोलिसांकडून टिप्स घेतल्यात.
Nov 20, 2012, 05:57 PM ISTआमीरच्या 'तलाश'मध्ये करिना झाली सेक्स वर्कर
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘तलाश’ हा आगामी चित्रपट अखेरीस नोव्हेंबरमध्ये बॉक्स ऑफिसवर रिलिज होणारय हे स्पष्ट झालयं.
Oct 27, 2012, 02:36 PM ISTकरिना मानते आमीरला बॉलिवूडचा 'उस्ताद'
करिना कपूर ही सध्याची आघाडी अभिनेत्री. सध्याच्या सगळ्याच टॉपच्या अभिनेत्यांबरोबर तिने काम केलं आहे. याचबरोबर सगळ्या खान मंडळींबरोबर ती काम करत आहे. पण, करिना या सगळ्या अभिनेत्यांमध्ये महान मानते ते आमीर खानला!
Feb 4, 2012, 09:22 PM ISTआमीर ठरला शाहरुखपेक्षा सरस !
शाहरुख खान आणि आमीर खानमधलं ‘स्टारवॉर’ जूनंच आणि आता पुन्हा एकदा ‘तलाश’ सिनेमाच्या निमित्ताने आमीरने शाहरुख खानला झटका दिला आहे.
Feb 2, 2012, 06:46 PM IST