तरूणी

इंटरनेटवर चॅटिंगनंतर तरूणीच्या बेडरूममध्ये जाणे पडले महागात, व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर लोक नेहमी ऑनलाइन चॅटिंगमध्ये गुंतून जातात. विशेष करून तरूणांना ऑनलाइन चॅटिंगचा नाद लागतो. 

Dec 16, 2015, 03:55 PM IST

VIDEO बस स्टॉपवर तरूणींचं 'आह, आह, आह'

बस स्टॉपवर काही प्रवासी बसले आहेत, आपली बस कधी येईल याची ते वाट पाहतायत.

Dec 15, 2015, 11:58 PM IST

तरूणीमध्ये सर्वाधिक कोणती गोष्ट नोटीस करतात तरूण? पाहा video

सर्वेत हे जाणून घेणे नेहमी इंटरेस्टींग असते की तरूणींना तरूणांमध्ये कोणत्या गोष्टी जास्त पसंत करतात. म्हणजे कोणत्या गोष्टी नोटीस करतात. तसेच तरूण तरूणींमधील कोणत्या गोष्टी अधिक नोटीस करतात. 

Dec 8, 2015, 03:00 PM IST

तोकडे कपडे घातल्याने तरूणीला विमानात 'नो एण्ट्री'

एका तरूणीने अगदी तोकडे कपडे घातले असल्याने तिला विमान कंपनीने विमानात प्रवेश नाकारला, सोमवारी रात्री मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडीगो विमानात ही घटना घडली. तोकडे कपडे घातलेली तरूणी मुंबईहून दिल्लीला जात होती, इंडिगो प्रशासनाने तिला विमानात जाण्यापासून रोखलं होतं.

Oct 29, 2015, 09:40 PM IST

धक्कादायक : भावाच्या डोळ्यासमोर बहिणीचा गँगरेप

 भावाच्या डोळ्यासमोर त्याच्या बहिणीची अब्रू लुढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बिजनौरमध्ये घडला. आपल्या भावासोबत बहिणी माहेरी येत होती. रस्त्यात काही गुंडांनी त्यांना अडविले, लुटले आणि नंतर बहिणीसोबत गँगरेप केला. दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

Oct 7, 2015, 02:28 PM IST

पुरल्यानंतर तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली, पण.....

नेयसी पर्झ ही १६ वर्षांची तरूणी कबरीतून जिवंत बाहेर आली आहे. या तरूणीला मृत समजून कबरीत पुरण्यात आलं होतं. मात्र कबरीत पुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा नवरा जेव्हा कबरीजवळ गेला, तेव्हा त्याला वाचवा असा आवाज आला.

Aug 26, 2015, 01:37 PM IST

व्हिडिओः दिल फेक मजनुला दिला तरूणीने चोप

देशातील सर्वात मोठ्या राज्याची राजधानी लखनऊमध्ये एका रोड रोमिओला एका तरूणीने असा धडा शिकवला, की तो यापुढे कोणत्याही मुलीला छेडण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल.

Aug 25, 2015, 08:15 PM IST

मुंब्राच्या तरूणीवर ड्रग्स देऊन बलात्कार?

ठाण्यातील मुंब्रामधील बेपत्ता तरूणी जखमी अवस्थेत सापडली आहे. खालापूर नाक्याजवळ गाडीजवळ ही तरूणी आढळली आहे. या तरूणीवर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप तरूणीच्या पालकांनी केला आहे. हा बलात्कार पीडित तरूणीच्या मित्रांकडूनच झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Aug 25, 2015, 11:47 AM IST

वासनांध तरूणींनी अनेक रिक्षा चालकांना बनवले शिकार?

 दिल्ली आता खतरनाक होत चालली आहे. दिल्ली आता खतरनाक झाली आहे. दिल्लीत खूनी दरवाजा नाही तर येथे रस्त्यावर इज्जत लुटणारे खुले आम फिरत आहेत. दिल्लीत काल वासनांध तरूणींनी रिक्षा चालकावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. 

Jul 17, 2015, 04:11 PM IST

तरूणीचा लग्नाचा प्रस्ताव आणि अबू सालेमचं गुडघ्याला बाशिंग

एका तरूणीने अबू सालेश सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे, हा प्रस्ताव अबू सालेमने मान्य केला असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यावर टाडा कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. 

Jun 29, 2015, 11:57 PM IST

मद्यधुंद पोलीसाची भर रस्त्यात 'रासलीला'

मद्यधुंद अवस्थेतील एका पोलीस शिपायाने भर रस्त्यात रासलीला सुरू केली. याला ना कोणाची लाज ना कोणाची भीती.. नशेत तो विचित्र वागतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

May 6, 2015, 07:05 PM IST