लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडात नवी माहिती उघड
लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी एक नवी माहिती समोर आलीय. मृत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे उघड झालंय..
Apr 5, 2017, 01:34 PM ISTमराठी तरुणाची झेप... 'थ्रस्ट एअरक्राफ्ट'ला मिळाले पंख!
भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांचे विमान निर्मितीचा कारखाना उभा करण्याचे स्वप्न प्रत्यक्ष उतरण्याच्या वाटेवर आहे.
Mar 31, 2017, 10:20 AM ISTव्हिडिओ : अजगराला फाडून तरुणाचा मृतदेह काढला बाहेर
विशालकाय अजगराला पाहून अनेकांची बोबडी वळते... माणसाला संपूर्ण गिळून टाकण्याची क्षमता असलेला असाच एक अजगर इंडोनेशियामध्ये आढळला.
Mar 30, 2017, 04:11 PM ISTड्रग्ज तस्करीसाठी कंडोमचा वापर
Mar 29, 2017, 11:19 PM IST'तीन तलाख'ला विटलेल्या तरुणीचा हिंदू तरुणाशी विवाह
'तीन तलाख' पद्धतीला विटलेल्या एका मुस्लिम तरुणीनं सोमवारी एका हिंदू मुलाशी हिंदू पद्धतीनं विवाह केला.
Mar 28, 2017, 11:37 AM ISTमीच जयललितांचा खरा मुलगा, तरुणाचा दावा
एआयएडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांच्या मृत्यूनंतर आता 'मीच जयललितांचा खराखुरा मुलगा' असल्याचा दावा एका तरुणानं केलाय.
Mar 15, 2017, 11:14 PM ISTविहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा 21 तासांनंतर मृतदेह हाती
मुलुंडच्या विहार लेक परिसरात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय.
Mar 14, 2017, 08:34 PM ISTकोब्राला किस करणं पडलं महागात, तरुणानं गमावला जीव
कोब्राला किस करणं नवी मुंबईतल्या एका सर्पमित्र तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.
Feb 6, 2017, 06:45 PM ISTप्रत्येक वेळी विवाहापूर्व शारीरिक संबंध म्हणजे 'बलात्कार' नाही
एखादी शिक्षित आणि सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनं एखाद्या तरुणाशी विवाहापूर्व लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्याला 'बलात्कार' म्हणता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई हायकोर्टानं दिलाय.
Jan 21, 2017, 06:49 PM ISTभरकटलेल्या तरुणाला पोलिसांनी आणलं मार्गावर
भरकटलेल्या तरुणाला पोलिसांनी आणलं मार्गावर
Jan 19, 2017, 09:59 PM ISTतरुणांमध्ये वाढतोय डेस्टिनेशन प्रपोजलचा ट्रेंड
तुम्हाला एखादी मुलगी आवडतेय मात्र तिला प्रपोज केल्यानंतर हो म्हणेल की नाही या टेन्शनमध्ये तुम्ही असाल तर ते टेन्शन घेण्याची गरज नाही. नुकताच प्रपोज कऱण्याचा नवा ट्रेंड आलाय.
Jan 14, 2017, 10:00 AM ISTचंद्रपूरच्या पोलिसांची युवाशक्तीला साद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 05:24 PM ISTमुंब्र्यातील तरुण आयसिसमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:48 PM ISTमुंब्य्रातील तरुण आयसिसमध्ये सामील
महाराष्ट्रातल्या तरुणाच्या मानगुटीवर बसलेलं आयसीसीसचं भूत काही केल्या उतरण्याचं नाव घेत नाहीय.
Dec 9, 2016, 07:58 AM IST...म्हणून या तरुणाने मोदींचा अॅप हॅक केला
नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था उभी करु इच्छित आहेत. पण २२ वर्षाच्या एका युवकाने त्यांचा अॅप हॅक केला आहे. हॅक करणं इतकं सोपं नाही आहे पण या युवकाला पंतप्रधानांच्या या अॅपमध्ये काही दोष होते ते दाखवून द्यायचे होते म्हणून त्याने त्यांचं अॅप हॅक केलं.
Dec 3, 2016, 10:25 PM IST