Marriage Vs Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लग्न, एक निर्णय जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल
Marriage Vs Live In Relationship : गेल्या काही वर्षात लग्नाबाबतचे विचार बदलले आहेत. आजच्या पिढीतील तरुणाईला लग्नावर विश्वास राहिलेला नाही, असं अभ्यासातून समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ही नवीन संकल्पना रुजू झाली आहे. लग्न किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिप यातील निवड ही वैयक्तिक निवड आहे. मात्र तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी कोणते चांगले असू शकतं यावर अभ्यास काय सांगतो ते पाहूयात.
Feb 6, 2023, 04:53 PM ISTViral Video : बापमाणूस! 31 वर्षांच्या पुरुषाने दिला बाळाला जन्म, स्तनपानही करतो...
Pregnant Man Viral Video : ऐकावं ते नवलंच... नजरेवर विश्वास बसणार नाही, पण एका पुरुषाने बाळाला जन्म दिलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तोपाहून नेटकऱ्यांसोबतच तुम्ही पण अवाक् व्हाल.
Feb 6, 2023, 12:28 PM ISTSmoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral
Viral Video Smoking in Train : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...
Feb 6, 2023, 11:24 AM ISTUrfi Javed: उर्फी हा माज बरा नव्हे, हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की..., Video पाहून तुमचाही पारा चढेल!
Urfi Javed Video: उर्फीने हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की... तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!
Feb 5, 2023, 12:07 AM ISTWorld Cancer Day 2023 : कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत सलूनवाल्याने केलं असं काही की.., हृदयस्पर्शी Video
World Cancer Day : वर्ल्ड कॅन्सर डेनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक सलूनवाल्याने कॅन्सर रुग्ण महिलेशी एकरुप होत जे केलं त्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले.
Feb 3, 2023, 05:12 PM ISTCouple Viral Video : 'बेशरम रंग'! भरस्त्यात कपलचा Kissing रोमान्स, मुंबईकरांचे डोळे झाले पांढरे
Kissing Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून कपल रोमान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कधी बाइकवर तर कधी कारच्या रुफटॉपवर...परत एक कपलचा किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Feb 3, 2023, 04:00 PM ISTMarriage Video : लग्नात सासूचं 'असं' रुप पाहून नवदेवासोबत वऱ्हाडी अवाक्...
Viral Video : लग्न म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं ते नवरदेव आणि नवरीकडे...पण एका लग्नाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण भर मंडपात नवरीऐवजी तिच्या आईचीच चर्चा होती.
Feb 3, 2023, 03:04 PM IST
Bride Groom Marriage Video: अररर् थांबा.. लग्न तर होऊ द्या, वऱ्हाड्यांसमोर वधू-वराने असं काही केलं की...
Bride Groom Trending Video: लग्न म्हणजे जेवण, जेवणाला चव असली तर लग्न चांगलं झालं असं म्हटलं जातं. मात्र, स्वत:च्या लग्नात वधू वराने वेगळाच पराक्रम केलाय.
Feb 2, 2023, 06:34 PM ISTViral Video : शॉर्ट ड्रेस घालून डान्स करताना उत्साहाच्या भरात तरुणीने केलं असं काही की...
Girl Viral Video : आजकालची तरुणाई पिढी ही जास्त जास्त वेळ पब आणि क्लबमध्ये घालवताना दिसते. क्लब आणि पबमध्ये जायचं म्हटलं की, हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी मुली शॉर्ट ड्रेस घालतात. पण या शॉर्ट ड्रेसमुळे Oops Moment ची शिकार झाली आहे.
Feb 2, 2023, 02:59 PM ISTIndia Women's U19 World Cup Win : विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचा जल्लोष, Video Viral
Dance Video Viral : बुधवारच्या दिवस भारतीय क्रिकेटसाठी दुहेरी आनंदाचा होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात केली...T20I मालिका 2-1 ने खिशात घातली. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघानेदेखील वेस्ट इंडिजचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला.
Feb 2, 2023, 08:27 AM ISTMumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Feb 1, 2023, 03:44 PM ISTGirl Viral Video : दे धपाधाप! फुटपाथवर एकेमकांच्या झिंज्या उपटून WWE चा राडा...
Viral Video : सोशल मीडियावर शालेय मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मारामारीचं कारण कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 31, 2023, 04:18 PM IST
Viral Video : पैशांचा डोंगर! कर्मचाऱ्यांना दिले 70 कोटी रुपये, कोण आहे हा अजुबा?
Viral Video : अबब...प्रत्येक कर्मचाऱ्यांचा हातात पैशांचा डोंगर घेऊन स्टेजवरुन घरी जाताना कर्मचारी दिसतं आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 31, 2023, 02:36 PM IST
Girl Viral Video : रॅम्प वॉक करताना मॉडेलसोबत घडला विचित्र प्रकार, त्यानंतर तिने जे केलं ते पाहून व्हाल हैराण...
Girl Viral Video : सोशल मीडियावर 58 वर्षीय सुपरमॉडेलचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते आहे. या मॉडेलसोबत रॅम्प वॉकवर जे घडलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे.
Jan 31, 2023, 10:56 AM ISTChina Viral News: वेटर एका चुकीमुळे Restaurant मधील 7 ग्राहक रुग्णालयात दाखल, फ्रुट जूस समजून दिले फ्लोअर क्लिनर....
Waitress blunder leaves 7 customers hospitalised: या साऱ्या प्रकरणासंदर्भात संबंधित रेस्तराँरंटने आणि महिलेने स्पष्टीकरण दिलं असून याबद्दलचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र ग्राहकांनी या प्रकरणी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
Jan 30, 2023, 10:26 PM IST