Viral Video : महिलेच्या कडेवर लहान मुलगा असताना पोलिसाचं भयानक कृत्य, संतापजनक व्हिडीओ व्हायरल
Trending Viral Video : एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक पोलीस महिलेसोबत वाद घालताना दिसत आहे. या वादामध्ये पोलिसाने महिलेसोबत जे कृत्य केलं ते पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते.
Apr 14, 2023, 11:14 AM ISTViral Video : भय इथलं संपत नाही! मद्यधुंद महिलेसोबत कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल
Viral Video : एका कॅब ड्रायव्हरचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तळमस्तकातील आग डोक्यात जाते. या घटनेनंतर त्या चालकावर...
Apr 14, 2023, 08:14 AM ISTWATCH : सेम टू सेम अख्तर, तीच स्टाईल अन् तोच दरारा... शोएब म्हणतो 'याला शोधा'; पाहा Video
Shoaib Akhtar Viral Video: शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एका वृद्ध व्यक्तीच्या गोलंदाजीच्या व्हिडिओने (Old Man Bowling Video) खुद्द शोएब अख्तरलाही आश्चर्यचकित केल्याचं पहायला मिळतंय.
Apr 11, 2023, 08:27 PM ISTViral Video : नवरा दुसऱ्या तरुणीसोबत घरात असताना बायको आली अन् मग; गर्लफ्रेंड अंतर्वस्त्रातच...
Extra Marital Affair Viral Video : विश्वास आणि प्रेमाच्या नात्याला नवऱ्याचा त्या एका कृतीने तडा गेला. बायको घरात नसताना त्याने दुसऱ्या तरुणीला घरात बोलवलं आणि मग बायकोही तिथे आली...हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Apr 10, 2023, 05:45 PM ISTViral News : सासूचं जावयावरच जडलं प्रेम; हनीमून साजरा करत गरोदर राहिली अन् मग...
Viral News : 'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात, पण किती आंधळ...या प्रेमात नातेसंबंध दिसत नाही का? आई, बहीण, वडील अहो जावईपण...अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या...
Apr 10, 2023, 04:56 PM ISTभरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video, नवरदेव-नवरीपासून वऱ्हाड्यांना बसला शॉक
Bride Groom Viral Video : नवरदेव नवरीसाठी आयुष्यातील सर्वात अनमोल दिवशी त्यांचा आनंदाला विरजण लागले. विधी सुरु होते, वऱ्हाड्यांची रेलचेल सुरु होती तेवढ्यात स्क्रिनवर नवरदेव नवरीचा तो खाजगी क्षण प्ले झाला अन् मग...
Apr 9, 2023, 03:18 PM ISTViral Video : रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजारी वृद्धाला पाहून चिमुरडीने केलं असं काही की,...सर्वत्र फक्त तिचीच चर्चा
Little Girl Viral Video : लहान मुलं देवघरीची फुलं असं आपण म्हणतो. त्यांची प्रत्येक गोष्ट आणि त्यांचे प्रश्न अगदी निरागस असतात. सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे.
Apr 9, 2023, 12:48 PM IST
Gautami Patil : अस्सा नवरा हवा गं बाई...; गौतमी पाटीलच्या अपेक्षांची यादी पाहिली का?
Gautami Patil : महाराष्ट्रातील लोकांना आपल्या नृत्याने वेड लावणारी गौतमी पाटीलला कसा नवरा हवा आहे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊयात तिच्या अपेक्षा
Apr 5, 2023, 03:45 PM ISTGautami Patil : ''कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग...'' त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू
Gautami Patil Viral Video : काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाच्या दरम्यान गौतमी पाटील कपडे बदल असताना कोणीतरी तिचा व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. त्या प्रकरणावर आजपर्यंत गौतमी काही बोलली नव्हती. पण त्या प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणाली की...
Apr 5, 2023, 12:52 PM IST
Viral Video : गैरवर्तन करणाऱ्या तरुणांना तरुणीने घडवली आयुष्यभराची अद्दल, दे दणादण मारतानाचा व्हिडीओ व्हायरल
Girl Viral Video : देशात दिवसेंदिवस लहान मुलींनापासून वयस्कर महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतच एकट्या महिलेला पाहून किस करणारी टोळी गजाआड झाली आहे. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांनी महिला वेटरशी गैरवर्तन केली अन् मग...पाहा व्हिडीओ
Apr 4, 2023, 12:36 PM ISTMumbai Local Viral Video : खचाखच भरलेल्या लोकलमध्ये 'त्या' तरुणीसाठी खास पार्टी, कारण जाणून व्हाल अवाक्
Mumbai Local Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai News) अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. या लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Video) दुनियाच काही और असते. इथली दुनियादारी आणि मैत्री पाहण्यासारखी असते. महिला एका सीटसाठी हाणामारी करताना दिसले आहेत. पण याच महिल्या डब्यातील एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. (ladies coach video)
Apr 3, 2023, 12:33 PM ISTViral Video : असं प्रेम नको रे बाबा! चालत्या ट्रेनमध्ये जोडप्याचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद
Couple Romance Video : गेल्या काही महिन्यांपासून खुल्लम खुल्ला प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांचे अगदी तरुण तरुणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. मुंबई लोकल ट्रेनमधील असो किंवा पुण्यातील रस्त्यावरील कपलचा रोमान्स असो. पण या जोडप्याने तर हद्द केली राव...
Apr 2, 2023, 04:28 PM ISTDelhi Metro Viral Video : मेट्रोमध्ये दिसली नवी "Uorfi Javed"! कपड्यांची स्टाईल पाहून प्रवाशांना फुटला घाम
Delhi Metro Viral Video : सोशल मीडियावर असो किंवा फॅशन जगतात असो तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) प्रसिद्ध आहे. अशातच उर्फीची जुळी बहीण मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसली. तिचे कपडे पाहून प्रवाशांना घाम फुटला आहे.
Apr 2, 2023, 03:37 PM ISTBride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात...
Wedding Viral Video : आजकाल लग्नात वधू वर वऱ्हाड्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही तर हटके करायला जातात. लग्न मंडपात एखाद्या गाण्यावर एन्ट्री असो किंवा बुलेटवरुन नवरीची मंडपात येणं असो. पण एका नवरीला लग्नामध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. लग्नातून तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं.
Apr 1, 2023, 03:50 PM ISTRomance Viral Video : लोकं थबकली, वाहतूक खोळंबली; भर चौकात कपलचा रोमान्स पाहून सगळे थक्कं
Romance Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात ते व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो तर कधी आश्चर्य वाटतं. अपघाताचे किंवा मनोरजंक व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. पण गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Apr 1, 2023, 11:57 AM IST