Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का
Fact Check : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल.
Jan 25, 2023, 02:09 PM ISTViral Video : तरुणी हत्तींसोबत फोटो काढायला गेली अन् मग...
Video Viral : वाघ, सिंह असो किंवा हत्ती यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. हत्ती हा अनेकांना आवडता प्राणी आहे. या हत्तीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही निघाले आहेत. माणसांचा मित्र म्हणून हत्तीची ओळख आहे. पण या हत्तीसोबत फोटो काढणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे.
Jan 25, 2023, 12:35 PM ISTCouple Viral Video : जीवघेणा रोमान्स! स्पोर्ट्स बाइकवर तरुणीने तरुणीला गुलाब दिला आणि...
Couple Viral Video : सोशल मीडियाचं क्रेझ दिवसेंदिवस जीवघेणं होतं चाललं आहे, असं दिसतं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बाइकवर स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. त्यातच सगळ्यात जास्त धुमाकूळ बाइकवरील रोमान्स व्हिडीओने घातला आहे.
Jan 25, 2023, 11:02 AM ISTGuru Asta 2023 : देवगुरु बृहस्पतिचा अस्त! 'या' 3 राशींवर कोसळणार आर्थिक संकट
Jupiter Asta 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. या ग्रहामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे गुरुचा अस्त होणं हे चांगले संकेत मानले जातं नाही. अशात काही राशींवर याचा वाईट परिणाम दिसून येतो.
Jan 25, 2023, 06:51 AM ISTGold Rate : सोन मिळतंय फक्त 113 रुपयात, जाणून घ्या सत्य
Gold & Silver Rate : सोन्याचे दर दिवसेंदिवस विक्रमी पातळी गाठत असताना, सोन फक्त 113 रुपयात मिळत आहे, कसं ते जाणून घ्या...
Jan 24, 2023, 05:01 PM ISTVIDEO : जेव्हा मेट्रोमध्ये अवतरते 'मंजुलिका', विचित्र आवाज ऐकून प्रवासी...
Viral Video : भूल भुलैया या बॉलिवूडमधील मंजुलिका' हे प्रत्येकाला माहिती आहे. तिचं ते भयानक रुप आणि तो आवाज...तिचं नाव घेतलं तरी अनेकांना रात्री झोप लागतं नाही. पण जर तुमच्या समोर अचानक मंजुलिका अवतरली तर...
Jan 24, 2023, 02:12 PM ISTमासे साप खातात का? VIDEO पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
Viral Video : सापाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. सापाचं नावही घेतलं की आपल्याला घाम फुटतो. विशाल महाकाय सापाला माणूस, बकरी यांना गिळताना आपण पाहिलं आहे...पण मासे साप खातात का?
Jan 24, 2023, 12:29 PM ISTVIDEO : बागेश्वर महाराज आणि जया किशोरी....? लग्न, अफवा आणि सत्य
Bageshwar Dham Maharaj : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वक धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे चर्चेत आहेत. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) जाहीर आव्हान दिल्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री खरोखरच जया किशोरीसोबत लग्न करणार आहेत का? या चर्चांना उत आला आहे.
Jan 24, 2023, 10:59 AM ISTVIDEO : बाइक रोमान्सनंतर आता कारच्या रुफवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे
Viral Video : जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा...अशी भावना हा व्हायरल व्हिडीओ पाहून निघते. कारण गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Jan 24, 2023, 09:10 AM ISTVIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 23, 2023, 02:01 PM ISTVIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up
Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील सर्वात फेमस लव्हस्टोरी म्हणजे बिग बी आणि रेखा यांची...आजही अनेकांना वाटतं की अमिताभ आणि रेखा यांचं लग्न व्हायला हवं होतं. पण अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं.
Jan 23, 2023, 12:14 PM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM ISTGovernment Jobs 2023 : बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी, 'या' पदांसाठी सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी
Maharashtra News : राज्यभरातील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून अनेक पदावर नोकरी भरती सुरु आहे. या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी असंख्य अर्जदारांनी रीघ लावली आहे.
Jan 23, 2023, 08:05 AM ISTBLOG : तो नव्हे ती
कधी रस्त्याने जाताना ट्रान्सजेंडर दिसले की आपली प्रतिक्रिया काय असते? नाकं मुरडतो ना आपण किंवा मग तुच्छ कुणीतरी समोर असल्याची त्यांना जाणीव करून देतो. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
Jan 22, 2023, 05:06 PM ISTVIDEO : नाश्ताला चहासोबत टोस्ट खाता, हा किळसवाणा प्रकार पाहून टोस्ट खाणं सोडून द्याल...
Viral Video : असंख्य लोकांना सकाळी चहासोबत टोस्ट खायला आवडतं. अगदी चहाच्या टपरीवरही चहासोबत टोस्ट दिला जातो. तुम्ही जर टोस्टप्रेमी असाल तर पहिला हा व्हिडीओ पाहा.
Jan 22, 2023, 02:57 PM IST