VIDEO : विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या जमान्यात बकरीचंही तिकीट काढणारी हीच 'ती' माऊली!
Viral Video : ट्रेनमध्ये प्रवास करताना TTE तिकीट परीक्षक जेव्हा महिलेसोबत बकरीला पाहतो तेव्हा तिच्याकडे तिकीटाची विचारपूस करतो, त्यावेळी माऊलीचं कृत्य पाहून तुम्हीदेखील अवाक् व्हाल.
Sep 6, 2023, 03:19 PM ISTविजय वर्मासह चित्रपट करण्यापूर्वी सैफने करीनाला दिला होता इशारा, 'तू तुझा ॲटिट्यूड...'
Jaane Jaan Trailer : करीना कपूर त्याच्या वाढदिवसाला 21 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. विजय वर्मा आणि करीनाचा जाने जान ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. पण विजया वर्मासोबत काम करण्यापूर्वी सैफने करीनाला ॲटिट्यूडबद्दल इशारा दिला होता. सैफ करीनाला असं का म्हणाला जाणून घ्या...
Sep 6, 2023, 12:46 PM IST
VIDEO : मुलांकडे लक्ष द्या! उंच इमारतीच्या धोकादायक काठावर चिमुकला धावत होता अन् मग...
Viral Video : पालकांनो मुलांकडे लक्ष द्या. तो चिमुकला उंच अशा इमारतीच्या धोकादायक काठावरुन धावताना दिसतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवतोय.
Sep 5, 2023, 01:27 PM ISTयाला म्हणतात संस्कार! भीक मागणाऱ्या दृष्टीहीन व्यक्तीला चिमुकलीने भरवलं अन्न; डोळे पाणावणारा Video
Viral Video : लहान कधी कधी असं काही करता किंवा बोलतात की आपण भारावून जातो. अशाच एका चिमुकलीच्या हृदयस्पर्शी व्हिडीओ नेटकऱ्यांचं मन हेलावून टाकतोय.
Sep 5, 2023, 11:16 AM ISTट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करण्यासाठी आला अन् प्रवाशाने त्याला 10 किमी पर्यंत...Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर ट्रेनच्या खिडकीतून मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 4, 2023, 12:16 PM IST
लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...
Sep 1, 2023, 10:52 AM ISTViral Video : प्रियकराला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली...
Trending Video : हो, प्रियकर आणि बहिणीला एकत्र पाहिलं म्हणून तिने प्रियकराला भरपावसात घराबाहेर काढून दिलं. त्याने तिला आपली चूक विचारलं तर ती म्हणाली तू माझी फसवणूक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Aug 30, 2023, 01:12 PM ISTViral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा
Trending Video : सिंह, वाघ, साप या सारख्या प्राणघातक प्राण्यांसाठी कोणीही शहाणा माणूस पंगा घेणार नाही. पण त्या माणसाला मगरीच्या तोंडात हात घालण्याचा शहानपणा नडला.
Aug 30, 2023, 12:00 PM ISTVIDEO : बॅचलर पार्टी लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर विचित्र कृत्य, वधूने काय केलं पाहा
Bachelor Party Viral Video : लग्नापेक्षाशी नवरदेवाला कसली उत्सुकता असते ती बॅचलर पार्टीची. सोशल मीडियावर एका बॅचलर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात लेडी सिंगरचं नवरदेवाबरोबर केलेलं विचित्र कृत्य हैराण करणार आहे.
Aug 29, 2023, 09:50 AM ISTAC च्या गारेगार हवेत तो शांत बसला होता, तेवढ्यात विषारी सापाने जिंवत उंदराला गिळलं, भयानक Video Viral
Video Viral : सोशल मीडियावर एका भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. तो मस्त AC च्या गारेगार हवेत शांत बसला असताना एवढ्यात एक विषारी साप बाहेर येतो आणि जिंवत उंदराला...
Aug 28, 2023, 02:49 PM ISTVideo : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करून पायलटने...
Viral Video : प्रत्येक लहान मुलांचा कुठलं ना कुठलं खेळण हे खूप प्रिय असतं. विमानात 9 वर्षांची चिमुकली तिची प्रिय बाहुली विसरली. अशावेळी पायलटने 5,880 प्रवास करुन ती बाहुली...
Aug 28, 2023, 01:48 PM ISTVideo :'हा तर बाहुबली!' नवजात बाळाच्या पराक्रमाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
Viral Video : सोशल मीडियावर नवजात बाळाच्या पराक्रमाचा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण त्याला बाहुबली असं म्हणत आहेत. हा व्हिडीओ तुम्ही पाहिली का?
Aug 27, 2023, 02:26 PM ISTVideo : पबमध्ये तरुणी गुपचूपपणे देतेय पुरुषांच्या शर्टवर लिपस्टिकच्या खुणा, हे पाहून बायकांनी काय केलं असेल?
Girl Lipstick Mark Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ लक्ष वेधतोय. ही तरुणी गुपचूपपणे पुरुषांच्या टीशर्टवर लिपस्टिकचे मार्क देतेय.
Aug 27, 2023, 12:45 PM ISTViral Video: हा मुलगा खूपच 'हुशार', फोटोतला फरक ओळखलात तर तुम्हीही हेच म्हणाल
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईला चकमा देऊन फोनचा वापर करताना दिसत आहे.
Aug 27, 2023, 08:40 AM IST
VIDEO : जखमी चित्ताला पाहून फोटोग्राफरने केली मदत, चित्ताचं ते कृत्य जिंकतंय नेटकऱ्यांचं हृदय
Viral Video : चित्ताचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. पण जंगलात जखमी चित्ता पाहून फोटोग्राफने त्याला मदत केली. त्यानंतर चित्ताने जे केलं त्या क्षणाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 26, 2023, 04:26 PM IST