Viral Video :आईकडूनच लेकाचा खेळ खल्लास; लेकाच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगितलं की...
Viral Video : अखेर त्याने ठरवलं आता आपल्या गर्लफ्रेंडची ओळख आईशी करुन द्यायची. त्याने व्हिडीओ कॉल लावला मात्र आईने मुलाचं रहस्य उघड केलं. त्यानंतर मुलगी संतापली आणि मग...
Aug 4, 2023, 11:56 AM IST
Video : बापलेक रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच ट्रेनने दिली धडक, मग पुढे काय झालं पाहा...
Train Accident Viral Video : रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालत असलेली व्यक्ती आपल्या लहान मुलाला घेऊन अचानक रेल्वे ट्रॅक ओलांडायला जातो. अन् मग मागून येणाऱ्या ट्रेनने धडक दिली. हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Aug 2, 2023, 04:52 PM ISTमुलाची बाहुली तयार करुन गुलाल लावत केले अंत्यसंस्कार, 7 वर्षांनी तोच मुलगा...; सगळेच हादरले
पाटण्यातील (Patna) एका जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली, जेव्हा त्यांचा मृत मुलगा 7 वर्षांनी जिवंत घरी परतला. आई-वडिलांनी तर त्याला मृत समजून अंत्यसंस्कार करुन टाकले होते. पण जेव्हा मुलगा त्यांच्यासमोर आला तेवहा त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.
Aug 1, 2023, 04:14 PM IST
Video : लव्ह मॅरेजसाठी तरुणीला पळवायला आला तरुण, पण बाइकने ऐन वेळी घात केला आणि...
Viral Video : प्रेमात असलेल्या जोडप्याला अनेक वेळा कुटुंबातून विरोध होतो. त्यावेळी खलनायक झालेल्या कुटुंबातून तरुणीला पळून घेऊन जाण्यासाठी तरुण आला होता. मात्र त्याच्या बाइकने ऐनवेळी धोका दिली अन् मग...
Aug 1, 2023, 12:33 PM ISTVideo Viral : अरे देवा नवरीला झालं तरी काय? पाहुण्यांसमोर रिसेप्शनमध्ये नवरदेवाला तिने धू धू धुतलं
Video Viral : लग्नातील वधू वराचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये पाहुण्यासमोर तिने नवरदेवाला धू धू धुतलं.
Jul 31, 2023, 03:08 PM ISTधावत्या बाईकवर दोन तरुणींचे अश्लील चाळे, liplock करतानाचा Video Viral
Viral Video : त्या दोघी धावत्या बाइकवर एकमेंकीच्या समोरासमोर बसल्या आहेत. एवढंच नाही तर एकमेकांना मिठी मारतना, किस करताना या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Jul 31, 2023, 01:36 PM ISTकॉलेज कपलचा Intimate Video व्हायरल लीक झाला अन् मग...
Intimate Video Viral : कॉलेजमधील प्रेम आणि त्यानंतर त्यांचा प्रायव्हेट क्षणाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला अन् मग...एका क्षणात त्यांनी...
Jul 31, 2023, 12:50 PM ISTViral Video : भयानक साप गळ्यात घालून तो मेट्रोमध्ये चढला अन् मग, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ
Viral Video : सोशल मीडियावर हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या गळ्यात भयानक साप दिसतोय.
Jul 30, 2023, 03:03 PM ISTसिंहाच्या आवारात शिरणं पडलं महागात, हृदयाचा ठोका चुकविणारा Video
Viral Video : तो व्यक्ती सिंहाच्या गोठ्यात शिरला अन् क्षणात जंगलाच्या राजाने तिची शिकार केली. हा भयानक आणि हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 24, 2023, 02:12 PM ISTViral News : आईने तोडला मुलीचा संसार, जावयासोबत हनीमून साजरा करत राहिली गरोदर अन् मग
Viral News : प्रत्येक आई वडिलांना आपल्या पोरांना आनंदी आणि सुखी पाहायचं असतं. लेकीच्या संसारासाठी आई वडील दिवसरात्र एक करतात. पण एक विचित्र घटना समोर आली आहे. जावय लेकीसोबत हनीमूनला गेलेल्या सासूचं जावयावर जीव जडला अन् मग...
Jul 17, 2023, 08:30 PM IST
महिला शरीराच्या 'या' भागाला आपल्या नवऱ्यालाही स्पर्श करू देत नाहीत
Weird Question Upsc Exam : महिला शरीराच्या 'या' भागाला आपल्या नवऱ्यालाही स्पर्श करू देत नाहीत असा प्रश्न यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोके चक्रावले. तुम्हाला माहिती आहे का याचं उत्तर?
Jul 13, 2023, 10:26 AM ISTViral News : एकीकडे परीक्षा अन् दुसरीकडे 6 महिन्यांचं बाळ, 'ती' महिला आली आईच्या मदतीला धावून
Woman Constable Takes Care of Infant : सोशल मीडियावर एका महिला कॉन्स्टेबलची जोरदार चर्चा होतेय. तान्हु्ल्यासोबतचे तिचे फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
Jul 11, 2023, 11:56 AM ISTWedding Video : लग्नामध्ये नवीन Trend, व्हिडीओ पाहून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा!
Bride Groom Video : राज्य आणि समाजानुसार प्रत्येकाचे लग्नाचे विधी आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. पण सध्या लग्नात नवीन ट्रेंड आला आहे. हा ट्रेंड बघून तुम्ही पण म्हणाल नवरा असावा तर असा...
Jul 1, 2023, 01:25 PM ISTViral Video : एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने चिमुकलीला दिली धडक, त्यानंतर जे झालं ते पाहून तुमचे डोके चक्रावेल
Road Accident Viral Video : कायम सांगितलं जातं रस्त्या ओलांडताना लहान मुलांकडे लक्ष द्या. पण ही चिमुकली अचानक वदर्ळ असलेल्या रस्त्याकडे धावली अन् त्यानंतर एकापाठोपाठ 3 भरधाव बाइकने धडक दिली अन् मग...
Jun 24, 2023, 03:57 PM ISTDance Viral Video : साडी आणि हील्स घातली म्हणून काय झालं? 'या' तरुणींचा डान्स पाहून व्हाल अवाक्
Dance Viral Video : लग्न समारंभ असो किंवा एखादा कार्यक्रम महिलांनी साडी, दागिनी आणि हिल्स घातले की त्यांना चालणं पण अवघड होतं. अशात दोन तरुणींचा डान्स पाहून तुम्ही तोंडात बोट घालाल...
Jun 24, 2023, 03:08 PM IST