Video : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने 'जान'चा फोन उचलला अन्...
Viral Video : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओ खजिना आहे. मनोरंजनासोबत असंख्य धक्कादायक आणि अवाक् असे व्हिडीओ पाहिला मिळतात. ती रात्री शांत झोपली होती, अचानक मोबाईलवर लव्हचा फोन आला आणि तो फोन उचलला आईने मग...
Nov 13, 2023, 06:20 PM IST
VIDEO : गायीला दिवाळी गिफ्ट! तरुणाने गोमातेला घडवली बाइक राइड, व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video : बाइकवरुन तुम्ही श्वान, मांजरींना फिरताना पाहिलं असेल. पण तुम्ही बाइकवरुन गायीला फिरताना पाहिलं आहे? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल.
Nov 12, 2023, 02:45 PM ISTबॉयफ्रेंडला पहिल्यांदा 5 वर्षांनंतर एअरपोर्टवर पाहून गर्लफ्रेंड झाली 'वेडी', तुम्ही पाहिला का Video?
Viral Video : आजच्या जमान्यात लाँग डिस्टन्स रिलेशनशिप हे सर्वात कठीण नातं आहे. दूर राहून नात्याला सांभाळणं एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणं सोप नसतं. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यातील प्रेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Nov 11, 2023, 12:09 PM ISTकारलाही लाजवेल असा बाइकस्वाराचा 'कार'नामा! आईने तरुणीला मांडीवर घेतलं अन्...; Video ला 1 कोटी Views
Jugaad Video : बाइक स्टंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्यावर व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालेल्या व्हिडीओला 1 कोटी Views मिळाले आहेत.
Nov 10, 2023, 04:10 PM ISTViral Video : झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं! कार पार्किंगमध्ये 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामा WWE ला देईल टक्कर
Women Fight Video : जमिनीवर पाडलं, झिंज्या उपटल्या कार पार्किंगमधील 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Nov 10, 2023, 12:53 PM ISTमुलं कशी जन्माला येतात? विद्यार्थ्याच्या प्रश्नाला मॅडमचं जबरदस्त उत्तर, पाहा VIDEO
Teacher Viral Video : ऑनलाइन क्लासमध्ये सुंदर बायोलॉजी मॅडमला पाहून एका विद्यार्थ्याने गैरवर्तन केलं. त्याने विचारलं मुलं कशी जन्माला येतात, त्यानंतर मॅडमचं उत्तर ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Nov 8, 2023, 05:21 PM ISTसंतापजनक! बनियान - टॉवेलमध्येच पोलीस अधिकाऱ्यानं महिलांसमोर...Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर एका पोलीस अधिकाऱ्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. त्याने बनियान - टॉवेलमध्येच महिलांसमोरचं कृत्य पाहून नेटकरी संतापले आहेत.
Nov 7, 2023, 01:05 PM ISTभारतातील 'या' गावात परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी का येतात?
Pregnancy Tourism : भारतातील या प्रदेशातील एक गाव आहे जे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलं आहे. कारण इथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात, असं म्हटलं जातं. कुठलं आहे गाव आणि काय आहे यामागील कारण जाणून घेऊयात.
Nov 4, 2023, 06:12 PM ISTVideo : जेव्हा बॉक्सिंग रिंगमध्ये 50 वर्षीय आईसमोर मुलाची 19 वर्षीय Ex girlfriend येते तेव्हा...
Viral Video : तिच्या भयानक प्रहारांनी तिच्या मुलाच्या एक्स गर्लफ्रेंडचा पराभव सुनिश्चित होता, आईनेही तिला ठोसे मारण्याचा आनंद लुटला, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Nov 4, 2023, 02:53 PM ISTViral News : सासू Spy Cam मधून मुलगा - सुनेचे पाहायची इंटिमेट सीन, शेजाऱ्यांनाही पाठविला Video
Trending Viral News : एका महिलेचं धक्कादायक कृत्य समोर आल्यानंतर नात्यालाही लाजवेल असं आहेत. ही महिला दररोज आपल्याच मुलगा आणि सुनेचे इंटिमेट सीन Spy Cam मधून पाहायची.
Nov 4, 2023, 11:40 AM IST'कुत्र्याला लिफ्टमधून न्यायचं नाही', महिला आणि IAS अधिकाऱ्याचा राडा; शाब्दिक चकमकीनंतर तुफान हाणमारी
नोएडामध्ये पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका सोसायटीत राडा झाला आहे. एका निवृत्त आयएएस अधिकारी आणि महिलेमध्ये हे भांडण झालं. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन झालेल्या या भांडणाचं सीसीटीव्ही व्हायरल झालं आहे.
Oct 31, 2023, 11:47 AM IST
भावाच्या पत्नीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप पडलं महागात, 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्...
Crime news : गेल्या तीन वर्षापासून आपल्या भावाच्या पत्नीसोबत तो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. एक दिवशी भांडण्यात 12 मुलांच्या आईने दिराचा प्रायव्हेट पार्टच खेचला अन्...
Oct 26, 2023, 10:53 PM ISTViral News : जगात 'या' दिवशी होतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू, अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Viral News : ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यास धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. महिन्यातील या तारखा मृत्यूच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याच म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 06:50 PM ISTलग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून 'या' देशात होतोय महिलांचा व्यवहार; 'तो' Video मन विचलित करतोय
Viral Video : या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतले जात असून, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात.
Oct 19, 2023, 04:22 PM ISTमित्राचा जीव वाचवण्यासाठी स्फोटानंतर हवेत उडालेला ट्रकचा टायर अंगावर घेतला, पण...; मृत्यूचा LIVE व्हिडीओ
तामिळनाडूच्या सेमल येथील एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. गॅरेजमध्ये टायर स्फोट होऊन उंच हवेत उडाला. यानंतर तो एका व्यक्तीवर कोसळला, ज्याचा जागीच मृत्यू झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Oct 18, 2023, 11:41 AM IST