झहीर खान

बॉलिंग कोच म्हणून नियुक्त झालेले भरत अरुण कोण आहेत?

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.

Jul 16, 2017, 04:54 PM IST

शास्त्रीचा हट्ट बीसीसीआयनं पुरवला, भरत अरुण होणार बॉलिंग कोच

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.

Jul 16, 2017, 03:54 PM IST

द्रविड, झहीरच्या निवडीला प्रशासकीय समितीचा रेड सिग्नल

टीम इंडियाच्या परदेश दौ-यासाठी बॅटिंग कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीला प्रशासकीय समितीनं रेड सिग्नल दाखवलाय. त्यांच्या निवडीबाबत आता 22 जुलैला अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

Jul 15, 2017, 08:31 PM IST

झहीरच्या निवडीबाबत जडेजाने केलेय हे मोठे विधान

भारताचा माजी गोलंदाज झहीर खानची भारतीय क्रिकेट संघाचा नवा गोलंदाज प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलीये. 

Jul 13, 2017, 08:39 PM IST

गोलदांज प्रशिक्षकपदी झहीर खानच्या निवडीवरुन आता वाद

भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती झाल्यानंतर आता तरी वाद संपतील अशी शक्यता होती पण ती देखील फोल ठरली आहे. अनिल कुंबळे सोबतचे वाद बाहेर आल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली होती. पण आता भारतीय टीमच्या सपोर्ट स्टाफवरुन देखील  नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jul 13, 2017, 05:15 PM IST

हे तिघं असणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. 

Jul 11, 2017, 10:45 PM IST

व्हिडिओ : अनुष्का-विराट हातात हात घेत मीडियासमोर

सचिन तेंडुलकरचा 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'च्या खास स्क्रिनिंगसाठी एम एस धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंह सहीत इतर क्रिकेटरही दाखल झाले होते.

May 25, 2017, 04:10 PM IST

'झहीरनं भारताचा बॉलिंग कोच व्हावं'

माजी क्रिकेटपटू झहीर खाननं भारताचा बॉलिंग कोच व्हावं, अशी इच्छा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं व्यक्त केली आहे.

May 23, 2017, 07:31 PM IST

झहीरबद्दल हे काय म्हणतेय सागरिका, पाहा...

टीम इंडियाचा माजी खेळाडू झहीर खाननं नुकतंच अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी साखरपुडा केल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर हे दोघेही आपल्या नात्याबद्दल खुलेपणानं बोलू लागलेत.... आपले फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. 

May 21, 2017, 09:28 PM IST

झहीर माझ्यापेक्षा छान मराठी बोलतो - सागरिका घाटगे

भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे एंगेज झाल्याचा फोटो सोशल मीडियावर आल्याने सध्या त्यांचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

Apr 26, 2017, 09:55 PM IST

झहीरच्या 'मराठमोळ्या' गर्लफ्रेंडबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?

सध्याच्या लग्नसराईत आणखी एका क्रिकेटपटूची विकेट पडलीय. झहीर खानला क्लीन बोल्ड केलंय मराठमोळ्या सागरिका घाटगेनं...

Apr 25, 2017, 02:05 PM IST

माजी क्रिकेटर झहीर खान झाला एंगेज

गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटके यांच्याबद्दलच्या चर्चांना आज अखेर विराम मिळालाय.

Apr 24, 2017, 10:00 PM IST

रोहितची मुंबई भिडणार झहीरच्या दिल्लीशी

आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना दिल्लीबरोबर होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर रात्री आठ वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. 

Apr 22, 2017, 06:12 PM IST

सागरिकाच्या नावावरुन युवराजने उडवली झहीरची खिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान सध्या त्याच्या लव्ह अफेयरमुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्यातील अफेयरच्या चर्चांना आता उधाण आलेय. दोघांना अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेलेय.

Feb 18, 2017, 12:58 PM IST

झहीरला डेट करण्याबाबत पहिल्यांदाच बोलली सागरिका

'चक दे इंडिया'ची अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्यांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलेय. याबाबत पहिल्यांदाच सागरिकाने विधान केलंय. 

Feb 9, 2017, 10:16 AM IST