कल्याणमध्ये जेवणातून विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2014, 12:21 PM ISTकल्याणमध्ये जेवणातून १०० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा
येथील खोणी गावात तेराव्याच्या जेवणाच्यावेळी शंभरहून अधिक गावकऱ्ंयाना अन्नातून विषबाधा झालाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुधीहलवा खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 8, 2014, 11:18 AM ISTखुशखबर! आता ट्रेनमधील जेवणावर सीसीटीव्हीचा वॉच
ट्रेनमध्ये एसएमएसनं जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा देशातील काही निवडक रेल्वे स्थानकांवर २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं ट्रेनमधील खानपान सुविधेवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा विचार सुरू केला आहे.
Sep 22, 2014, 09:52 AM ISTशिवसेनेचा तडका, महाराष्ट्र भवनात मारा रस्यावर भुर्र...sssका
महाराष्ट्र सदनात आता अस्सल मराठी जेवण मिळायला सुरूवात झाली आहे. कोल्हापुरी चिकन आणि रस्साही आता महाराष्ट्र भवनात मिळतोय, यामुळे आता खासदार आणि अभ्यागतांना भुर्रका मारता येणार.
Jul 29, 2014, 03:52 PM ISTखाण्याच्या सवयींवर तुमचं स्वास्थ्य अवलंबून...
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे खूप दुर्लक्ष करताना आढळतात. भूक लागली तर जे मिळेल त्यानं आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करतात.
Jul 29, 2014, 10:24 AM ISTजेवणाचं व्यसन ठरू शकतं धोकादायक!
तुम्ही पोट भरून खाल्ल्यानंतरही तुम्हाला पुन्हा काही तरी खाण्याची इच्छा होते? जर तुमचं उत्तर हो असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या... कारण, या खाण्याच्या ‘व्यसना’मुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता बळावते.
Jun 24, 2014, 05:07 PM IST`अम्मा`चं मीठ, भाजीपाला आणि जेवणंही स्वस्त
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आता `अम्मा मीठ` सुरू केलं आहे.
Jun 12, 2014, 05:54 PM ISTरेल्वे प्रवासात आता लहान मुलांच्या जेवणाची चिंता नको
रेल्वे प्रवासात आता रेल्वे लहान मुलांसाठी काही खास ठरणार आहे. कारण, रेल्वेत लहान मुलांना मोफत जेवण दिलं जाणार आहे. यासाठी तुम्हाला आरक्षण करताना फॉर्ममध्ये लहान मुलांची माहिती भरावी लागेल.
May 28, 2014, 05:10 PM ISTलठ्ठपणा वाढण्याचे सहा कारणं, हे उपाय करा!
महिला असो किंवा पुरुष आपल्या लठ्ठपणामुळं हैराण असतात. या लठ्ठपणामागे अनेक कारणं असतात. आपलं खाणं-पिणं, राहणं यांचा सतत परिणाम आपल्या लठ्ठपणावर होतो. त्यामुळं आपल्या सौंदर्यावर तर परिणाम होतोच शिवाय आरोग्यही धोक्यात येतं.
May 15, 2014, 11:25 AM IST... तर हे आहे ‘सनीपाजी’च्या फिटनेसंच रहस्य
‘ये ढाई किलो का हाथ…’ म्हणत व्हिलनला लोळवणारा सन्नी देओल आजही मसक्युलर मॅन म्हणून ओळखला जातो. कडक फिटनेसमुळे सन्नी ५७ वर्षांचा असूनदेखील चाळीशीतला वाटतो. पंजाबी असल्याने तो चांगलाच खवय्यादेखील आहे. पण खवय्येगिरीबरोबरच व्यायामही आवश्यक असल्याच तो आवर्जून सांगतो. त्याच्या या व्यायाम मंत्राबरोबरच डाएटबद्दल त्यानं त्याचं दररोजचं वेळापत्रकही शेअर केलंय... पाहुयात...
Dec 22, 2013, 06:06 PM ISTजेवण टाळता? मग वजन वाढणारच...
तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रोजचा आहार करत नसाल आणि त्याप्रमाणं जेवण टाळत असाल तर तुमचं वजन वाढेल ते कमी होणार नाही. हे तथ्य आम्ही नाही तर संशोधनातून पुढं आलंय. तुम्ही जो आहार तुमच्या शरीरासाठी घेत आहात तो तुम्हाच्या शरीरासाठी पूरक आहार नसल्यामुळं तो शरीराला हानीकारक ठरू शकतो. त्यामुळं तुम्हाला शरीराच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
Dec 15, 2013, 07:58 PM ISTडायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवणे का उत्तम?
आधुनिक जीवनशैलीनुसार आपला आहार करण्याची पद्धत बदलून गेली आहे. आता पाट पाणी घेऊन जमिनीवर जेवण्याऐवजी डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत रुढ झाली आहे. पण प्राचीन काळापासून सुरू असणारी जमिनीवर बसून जेवणाची पद्धत ही आरोग्यासाठी जास्त फायद्याची आहे.
Oct 30, 2013, 04:57 PM ISTएक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!
एक रुपयांत शेतक-याना पोटभर जेवण... हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल... खामगावची कृषी उत्पन्न बाजार समितीने हे करुन दाखवलंय..
Oct 16, 2013, 07:42 AM ISTआता मुंबईकरांचं जेवण महागणार!
मुंबईकरांचं जेवणही आता महाग होणार आहे.... कारण नाशिकहून मुंबईला येणा-या भाज्या प्रचंड महागल्यायत.
May 22, 2013, 07:37 PM ISTथंडीच्या दिवसात काय खावं?
थंडीचा मोसम सुरू झाला की प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी पडते. थंडीचा बचाव करण्यासाठी गरम आणि उब देणारे कपडे घालण्यावर भर दिला जातो. मात्र, या मोसमात खायचे काय याचा कोणी विचार केला आहे का?
Dec 25, 2012, 08:22 PM IST