डेव्हिड कॅमेरून यांनी चाखली भारतीय मसाल्यांची चव
डेव्हिड कॅमेरून यांनी चाखली भारतीय मसाल्यांची चव
Jul 14, 2016, 02:53 PM ISTइफ्तारआधी जेवल्यामुळे वृद्ध हिंदूला बेदम मारहाण
पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका वृद्ध हिंदूला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
Jun 12, 2016, 11:12 PM ISTजेवल्यानंतर चुकुनही करु नका ही ५ कामं
जेवल्यानंतर बहुतेक जण झोपायच्या तयारीला लागतात, पण याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर व्हायची शक्यता अधिक आहे.
Jun 5, 2016, 11:02 PM ISTशेतकरी दादाला, पोटभर जेवण फक्त १ रुपयात
शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपयात पोटभर जेवण देणारी ब्रह्मपूर्ण योजना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात आली.
Jun 3, 2016, 04:48 PM ISTराहुल गांधींनंतर... अमित शाहदेखील दलितांच्या दारात!
दलितांच्या घरी भोजन करून आपल्या मतपेटीत भर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. आता मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील राहुल गांधींची री ओढलीय.
May 31, 2016, 10:20 PM ISTजेवणानंतर थंड पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक
उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
May 21, 2016, 09:39 AM ISTहेल्दी राहायचंय तर रात्री कमी खा!
जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागेच असाल तर यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो, हे तुम्हालाही माहीत असेल. या दरम्यान कमी खाणं तुम्हाला यापासून वाचवू शकतो.
Apr 20, 2016, 10:30 AM ISTकोची शहरात गरीबांना अन्न देतो हा 'आनंदाचा रेफ्रिजरेटर'
कोची : भारतासारख्या देशात जिथे करोडो लोक दररोज भुकेल्या पोटी झोपतात त्याच देशात दररोज लाखो माणसं खाऊ शकतील इतकं अन्न वाया जातं. हा विरोधाभास भारतात ठिकठिकाणी जाणवतो.
Mar 27, 2016, 04:24 PM ISTजेवणानंतर लगेच पिऊ नका पाणी
जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण जेवणानंतर लगेच पाणी पायल्यामुळे शरीरारवर वाईट परिणाम होतो.
Mar 27, 2016, 04:22 PM ISTऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी
मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही.
Mar 16, 2016, 04:49 PM ISTपालकांनो, जेवताना तुमचा फोन दूर ठेवा... नाही तर...
मुंबई : तुम्ही ऑफिसमधून आल्यावरही घरात तुमच्या मोबाईलवरच असता का?
Mar 14, 2016, 04:08 PM ISTजेवणाच्या आधी गोड का खाऊ नये?
जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊ करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
Mar 3, 2016, 12:09 PM ISTदीर्घायुष्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा
मुंबई : आरोग्य निरोगी असेल तर माणूस दीर्घायुष्य जगू शकतो.
Feb 7, 2016, 12:58 PM ISTजेवणात सांबारची चव न आवडल्याने 'त्या'ने लग्न मोडले
बंगळुरू : लग्न मोडण्याची अनेक विचित्र कारणं तुम्ही ऐकली असतील.
Feb 1, 2016, 09:45 AM ISTया हॉटेलात खाण्याचे पैसे लागत नाहीत
अहमदाबादेत एक असं हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खाण्याचे पैसे लागत नाहीत, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्या, तुम्ही एवढेच पैसे का , हे तुम्हाला येथे कुणीही विचारणार नाही.
Jan 31, 2016, 03:32 PM IST