माजी राष्ट्रपतींना भररस्त्यात शर्टाला धरत खेचून कोर्टात आणलं...
सगळ्या जगाचं लक्ष सध्या मालदीवकडे वळलंय... ते इथल्या माजी राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे...
Feb 25, 2015, 05:10 PM ISTकोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना जामीन
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना लाचप्रकरणी आज अटक करण्यात आली. त्यांना लगेच जामीन मंजूर झाला.
Feb 5, 2015, 08:00 PM ISTमहापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय. तृप्ती माळवी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, उद्या त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
Feb 4, 2015, 09:08 PM ISTलखवीच्या जामिनावर पाक सरकारला देणार हायकोर्टात आव्हान
लखवीच्या जामिनावर पाक सरकारला देणार हायकोर्टात आव्हान
Dec 19, 2014, 10:29 AM ISTअहमद मलिक यांच्याशी लकवीला जामीनविषयी चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:24 PM ISTझकीर उर रहमानला जामीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 07:54 PM IST२६/११चा मास्टरमाईंड लकवीला जामीन, पण सुटका नाही
दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे.
Dec 18, 2014, 04:40 PM ISTबनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या आरोपींनी मिळवला जामीन
चक्क कोर्टाचा बनावट आदेश तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणातील फिर्यादीनं ही बाब निदर्शनास आणून दिल्यांनतर या दोन्ही आरोपींना पुन्हा अटक करण्यात आलीय.
Dec 11, 2014, 05:28 PM IST'बनावट कोर्ट ऑर्डर' बनवून मिळवला जामीन!
बनावट कोर्ट ऑर्डर तयार करून खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. तुषार निम्हण आणि चेतन निम्हण अशी या दोन ठकसेन भावांची नावं आहेत.
Dec 11, 2014, 11:53 AM ISTरामपालचा जामीन रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 04:42 PM ISTधक्कादायक...चोर झाला न्यायाधीश, २७०० जणांना दिला जामीन
दिल्लीत एक नवा फसवणुकीचा गुन्हा समोर आलाय. धनीराम मित्तल या आरोपीनं दस्ताऐवजावर खोटी सही करून न्यायाधीशपदी विराजमान झाला होता. न्यायाधीश बनून या आरोपीनं २७०० लोकांना जामीन दिला होता. मात्र या आरोपीला चोरी करताना अटक करण्यात आली आणि त्याचे हे खोटे सत्य पोलिसांसमोर उघड झाले.
Nov 7, 2014, 09:29 AM ISTजयललिता तुरूंगात, जामीन रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 08:18 AM ISTमॉडेल बलात्कार प्रकरणात सुनील पारसकर म्हणतात...
मॉडेल बलात्कार प्रकरणात सुनील पारसकर म्हणतात...
Aug 13, 2014, 10:16 AM ISTलैंगिक छळ प्रकरण : तेजपाल यांना जामीन मंजूर
सुप्रीम कोर्टानं मंगळवारी तहलका या मॅगझीनचे संस्थापक-संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मंजूर केलाय.
Jul 1, 2014, 03:57 PM ISTतीन महिन्यानंतरही सुब्रतो रायला कोर्टाचा 'सहारा' नाहीच!
घरातच नजरकैद करण्याची मागणी करत सुब्रतो राय यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावलीय.
Jun 4, 2014, 03:15 PM IST