'ड्रग्ज' झाले 'अजिनोमोटो'; बेबी पाटणकरला जामीन
२२ कोटी रुपयांच्या एम डी ड्रग्स प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चला जोरदार झटका बसलाय. हे प्रकरण आता मुंबई क्राईम ब्राचंच्या हातून जवळपास निसटल्यात जमा आहे... कारण या प्रकरणातील प्रमुख आरोपी बेबी पाटणकर हिला जामीन मंजूर करण्यात आलाय.
Jul 16, 2015, 04:05 PM ISTमुंबई : ड्रग तस्कर बेबी पाटणकरला जामीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 11:09 AM ISTजान्हवी गडकर हिचा जामीन नाकारला, कोठडी कायम
हिट अँड रन प्रकरणातली आरोपी जान्हवी गडकर हिचा जामीन नाकारण्यात आला आहे. मुंबईतल्या कुर्ला न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिचा जामीन नाकारला. त्यामुळे जान्हवीला आता कोठडीतच रहावं लागणार आहे.
Jun 26, 2015, 07:32 PM ISTसुब्रतो रॉय यांना जामीनासाठी द्यावे लागणार १०,००० करोड रुपये!
सुप्रीम कोर्टानं आज सहारा प्रमुख सुब्रतो रॉय सहारा यांना सशर्त जामीन मंजूर केलाय. सुब्रतो रॉय यांना जामीन हवा असेल तर त्यांना तब्बल 10 हजार करोड रुपये परत केल्यानंतरच तो मिळू शकेल, असं शिखर न्यायालयानं म्हटलंय.
Jun 19, 2015, 08:52 PM ISTहे आहे सलमानच्या जामीनामागचं खरं कारण!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 02:01 PM IST'सलमान मुस्लिम म्हणूनच मिळाला जामीन'
सलमान खान मुस्लिम आहे... म्हणूनच त्याला जामीन मिळाला, असं धर्मांध आणि विखारी वक्तव्य केलंय साध्वी प्राची हिनं...
May 9, 2015, 04:54 PM ISTसलमानसाठी एक न्याय आणि सामान्यांसाठी वेगळा न्याय?
सलमानसाठी एक न्याय आणि सामान्यांसाठी वेगळा न्याय?
May 8, 2015, 09:42 PM ISTपाहा, नेमका का मिळाला सलमानला हायकोर्टात जामीन
सलमान खानला 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात सत्र न्यायालयानं सुनावलेली शिक्षा स्थगित करत हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. नेमका का मिळाला सलमानला जामीन... पाहुयात...
May 8, 2015, 03:40 PM IST'देशात गरिबांना न्याय मिळत नाही' - सत्यपाल सिंह
सत्र न्यायालयाने सलमानला दिलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
May 8, 2015, 02:49 PM ISTशिक्षा स्थगित करण्याची सलमानच्या वकिलांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2015, 01:15 PM ISTसलमान खानला जामीन मिळू शकतो : आभा सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2015, 10:56 AM ISTसलमानला जामीन नामंजूर झाल्यास....कोणत्या जेलमध्ये ?
अभिनेता सलमान खानला जेल की बेल, याबाबात आज फैसला होणार आहे. मात्र, सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याची गरज नाही, असं दिसतंय. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष लागले आहे. जामीन नामंजूर झाल्यास तो कोणत्या जेलमध्ये जाईल याची चर्चा आहे.
May 8, 2015, 08:59 AM ISTसलमानला जेल की बेल?
सेशन कोर्टाकडून सलमान खानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल.
May 7, 2015, 07:49 PM ISTआसाराम बापूच्या मुलाला जामीन मंजूर
बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय.
Apr 16, 2015, 08:01 PM IST