जगावर मंदीचं सावट! हे व्यवसाय केल्यास होऊ शकते बक्कळ कमाई, जाणून घ्या कसं?
Business Ideas : जगभरात मंदीचं सावट आहे ( Global Recession ). अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कमावरून कमी करत आहेत ( Job layoff) . यामध्ये जगातील दिग्ग्ज कंपन्यांचा समावेश आहे. अशा मंदीच्या काळात स्वतःचं उत्पन्नाचं साधन कसं टिकवून ठेवायचं? या काळात कोणता व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. जाणून घेऊया
Nov 10, 2022, 05:36 PM IST'भारत ही जागतिक मंदीच्या विळख्यातून बाहेर पडणारी पहिली अर्थव्यवस्था ठरेल'
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर अहोरात्र मेहनत करत आहेत.
Dec 27, 2019, 05:42 PM ISTअवघं जगच महामंदीच्या उंबरठ्यावर - रघुराम राजन
अवघं जग महामंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलाय. १९३० मधील महामंदीची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Jun 27, 2015, 10:23 AM ISTसोने, चांदी दरात घट, जागतिक मंदीचा परिणाम
सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.
Nov 28, 2013, 10:22 AM ISTमंदीचा धोका मोठा, पण भारताला नाही तोटा
जगातल्या विकसित देशांमध्ये सध्या मंदीचं सावट आहे. असं असलं तरी विदेशात राहणाऱ्या भारतीयांनी 2010 च्या तुलनेतं 2011 मध्ये मायदेशात पाठवलेला पैसा 22 टक्के जादा आहे. विदेशात पैसे कमावून मायदेशात पाठवण्याच्या बाबतीत भारत क्रमांक एकवर आहे.
May 4, 2012, 04:31 PM IST