चेन्नई

सेल्फीनं घेतला आणखी एक बळी

सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमवावा लागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Feb 1, 2016, 11:06 PM IST

दोन लाखांत मिळत आहेत मर्सिडीज आणि बी एम् डब्ल्यू

चेन्नई : तुम्हाला मर्सिडीज, बी एम् डब्ल्यू किंवा ऑडी आवडते का?

Jan 22, 2016, 07:39 PM IST

मुंबईतून बेपत्ता झालेली दोन मुले सापडलीत चेन्नईत

घाटकोपर  येथील दोन मुले पाच दिवसांपासून बेपत्ता होती. ही दोन्ही मुले चेन्नईत सापडल्याने दोन्ही कुटुंबांचा जीव भांड्यात पडलाय.

Jan 1, 2016, 03:27 PM IST

चेन्नईत पुतळा जाळणं आंदोलकांच्या आलं अंगाशी

चेन्नईत विजयकांत यांचा पुतळा जाळणं तेथील आदोलकांच्या चांगलंच अंगाशी आलं. विजयकांत यांचा पुतळा जाळताना आंदोलकांच्याच लुंग्या जळाल्या. 

Dec 31, 2015, 08:43 AM IST

पूरग्रस्तांसाठी आजी-माजी क्रिकेटपटूंंकडून मदत

चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आजी-माजी क्रिकेटपटू धावून आले आहेत. मधावसू सामाजित संस्थेमार्फत क्रिकेटपटूंनी ही मदत केली आहे. 

Dec 24, 2015, 05:32 PM IST

एक आदर्श : चेन्नईत ४० हजार लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी

तामिळनाडूची राजधानी चेन्नईत गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तेथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, तब्बल ४० हजार लोकांना स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.

Dec 17, 2015, 12:22 PM IST

चेन्नई महापूरानंतर हळू हळू पूर्वपदावर

चेन्नई महापूरानंतर हळू हळू पूर्वपदावर

Dec 14, 2015, 06:24 PM IST

SHOCKING VIDEO : लोकांच्या नजरेदेखत ढासळला ब्रिज

रहदारीचा रस्ता... आणि त्यावर बांधलेला पूल... कल्पना करा तुम्ही अशाच एका पुलावर उभे आहात आणि तुमच्या नजरेदेखत पुलाचा भाग कोसळला तर...

Dec 9, 2015, 02:32 PM IST

चक्रीवादळ आणि प्रचंड पावसाचे नासाने केले नाही भाकीत

 चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे. 

Dec 7, 2015, 09:36 PM IST

चेन्नईतील पूरग्रस्तांना सेक्सवर्करकडून मदतीचा हात

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहमदनगर जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिला पुढे सरसावल्या आहेत. एक दिवस एका वेळेचा अन्नत्याग करून, या महिलांनी आपल्या एका दिवसाची कमाई पूरग्रस्तासाठी दिली आहे. 

Dec 7, 2015, 08:56 PM IST

चेन्नईचा पूर : मानवी साखळीने त्याचा जीव वाचवला

चेन्नईत मानवी साखळीने एकाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं.

Dec 6, 2015, 09:58 PM IST

चेन्नईचा पूर : हा व्हिडीओ विचलित करू शकतो

हा चेन्नईतील पुराचा व्हिडीओ आहे, हा व्हि़डीओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला आहे.

Dec 6, 2015, 09:38 PM IST

चेन्नईमध्ये जयललितांच्या स्टिकरवरून वाद

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर चेन्नईमध्ये आता मदत कार्य सुरू आहे. पण या मदत कार्यात आता नवा वाद समोर आला आहे. एआईएडीएमके पक्षाचे कार्यकर्ते मदत सामग्रीवर जयललिता यांचे स्टिकर लावण्यासाठी दबाव टाकत आहेत. पक्षाने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. 

Dec 6, 2015, 06:06 PM IST

चेन्नईचा पूर : नदीच्या पुलावरून पुरातून निघाली बस

चेन्नईचा पूर हा किती भीषण होता, यात लोकांचे काय हाल होत होते, हे आता वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे समोर येत आहे. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लोक जीव मुठीत घेऊन उभे होते. 

Dec 6, 2015, 05:38 PM IST