चंद्रपूर

25 हजार दिव्यांची डोळे दीपवणारी रोषणाई

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या पांढरकवडामध्ये 25 हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. 

Nov 5, 2017, 04:27 PM IST

स्पेशल रिपोर्ट: चंद्रपूर जिल्ह्यातील वाढा तीर्थक्षेत्र यात्रा

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहराजवळ आहे वढा तीर्थक्षेत्र.  वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगमावर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते.

Nov 4, 2017, 09:43 PM IST

''शौचालय असेल तरच बोला'', चर्चा तर होणारच!

 चिमूर इथं तहसीलदार म्हणून रुजू झालेले तहसीलदार संजय नागटिळक चर्चेत आलेत ते त्यांनी आपल्या टेबलावर लावलेल्या पाटीमुळे. ''शौचालय असेल तरच बोला'', या त्यांच्या पाटीनं धम्माल उडवली आहे.

Nov 1, 2017, 09:44 PM IST

चंद्रपूर | भाजप नेते ऐहकेशाम अली गोत्यात

चंद्रपूर | भाजप नेते ऐहकेशाम अली गोत्यात

Oct 30, 2017, 04:17 PM IST

चंद्रपुरात छटपुजेवेळी नर्तिकेचे अश्लिल नृत्य

देशभरात छटपूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मात्र, चंद्रपूरच्या राजूरामधील छटपूजा एका वेगळ्याच कारणामुळे गाजली.

Oct 29, 2017, 11:34 PM IST

भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम, पाहा स्पेशल रिपोर्ट

पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील चंद्रपुराचा खास करुन उल्लेख केला

Oct 29, 2017, 08:24 PM IST

चंद्रपूरात ६५ लाख रुपयांचा मोहफुलांचा साठा जप्त...

चंद्रपूरात 65 लाख रुपयांचा मोहफूलाचा साठा जप्त करण्यात आलाय. 

Oct 27, 2017, 11:09 PM IST