अदाणींना 5500 कोटींची टॅक्स नोटीस
गुजरातचे बिग बिझनेस टायपून आणि देशाचे होऊ घातलेले नवीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे उद्योगपती गौतम अदाणींवर यूपीए सरकारने अखेर 5500 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस बजावली आहे. या कारणानेच जाता जाता केंद्र सरकारने मोदींच्या निकटवर्तीय असलेल्या अदाणी विरूद्ध मुद्दाम नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.
May 18, 2014, 06:17 PM ISTवढेरा - अदाणी भेट जगजाहीर, काँग्रेस अडचणीत
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वडेरा यांनी नुकतीच गुजरातचे औद्योगिक घराण्याचे प्रमुख गौतम अदाणी यांची घेतलेली भेट सध्या भलतीच गाजतेय.
Apr 12, 2014, 12:57 PM IST