प्रज्ञा मुंडेंमुळे घराण्यात वाद- पंडित अण्णा
मुंडे घराण्यातील राजकीय भांडण आता वैयक्तिक पातळीवर आलं आहे. मुंडे घराण्यातील वादाला गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे जबाबदार असल्याचा आरोप पंडित अण्णांनी झी २४ तासशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
Jan 16, 2012, 06:04 PM ISTमुंडे घराण्यात 'भाऊबंदकी'
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेवर राजकीय संकट ओढवली आहे. पुतणेशाहीचे बंड शमत नाही तोच आता भाऊबंदकीने डोक वर काढलं आहे. गोपीनाथ मुंडेंचे बंधु पंडीतअण्णा हे थेट राष्ट्रवादीमध्ये लवाजम्यासह दाखल झाले आहेत.
Jan 16, 2012, 02:20 PM ISTतावडेंच्या सत्काराला 'मुंडे गटा'ची दांडी !
पुण्यात मुंडे-गडकरी गटांतील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असतांना दुसरीकडे आज विनोद तावडेंच्या सत्कार समारंभाला गोपीनाथ मुंडेंच्या गटांतील नेत्यांनी दांडी मारल्याचं चित्र पहायला मिळालं. यावरून भाजपात सारं काही आलबेल नसल्याचंच दिसत आहे.
Jan 13, 2012, 05:10 PM ISTनाराजी, बंड आणि तोडफोड
महापालिका निवडणुकांचे वारे जोराने वाहायला सुरुवात झालीय. आघाडी आणि युतीच्या बोलणी झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आता अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.
Jan 13, 2012, 05:07 PM ISTगडकरी- मुंडे वाद मिटवायला 'समन्वय समिती' !
पुण्यात मुंडे आणि गडकरी गटांतले वाद मिटल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा म्हणून एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, पण समन्वय समित्यांचा इतिहास पाहता त्यांच्यामध्येच समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.
Jan 12, 2012, 06:20 PM ISTमहायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.
Jan 9, 2012, 03:46 PM ISTधनं'जय'ची गोपीनाथांवर 'मात'!
परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर पुतण्यानं काकाला मात दिलीय. धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराची नगराध्यपदी निवड झाली असून गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव झाला आहे.
Dec 26, 2011, 05:28 PM ISTमुंडेंची काढणार पुतण्या विकेट
परळीच्या नगराध्यक्षपदावरून भाजपच्या नेत्यांचा नागपुरात काथ्याकुट सुरु असतानाच साता-यात मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक क्रिकेट खेळण्यात दंग होते. सातारजवळच्या एका हॉटेलवर या नगरसेवकांचा डेरा आहे.
Dec 24, 2011, 02:40 PM ISTगडकरी-मुंडे भेटीचा योग पुन्हा टळला
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि खासदार गोपीनाथ मुंडे मुंबईत एकत्र येण्याचा योग पुन्हा एकदा टळलाय.
Nov 27, 2011, 10:08 AM ISTसाखर उद्योगावर शरद पवारांची भविष्यवाणी
ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळं साखर उद्योगाची अवस्था मुंबईतल्या कापड गिरण्यांसाऱखी होईल, अशी भविष्यवाणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे.
Nov 6, 2011, 07:29 AM ISTअजितदादांचा मुंडेंना दे धक्का
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 संचालकांनी राजीनामे दिलेत. गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेला कंटाळून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संचालकांनी राजीनामे दिलेत.
Oct 31, 2011, 08:02 AM ISTमुंडे-गडकरी यांचं जमलं बुवा!
नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीचे संबंध बिघडल्याने संघर्षाला तोंड फुटले. त्यातून निर्माण झालेला दुरावा अधिकच वाढत चालला होता. मात्र ठाण्यातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाणे तो दूर झाल्याचं दिसून आला.
Oct 25, 2011, 06:20 AM IST