गणपतीची मूर्ती

गणेशोत्सव 6 महिन्यांवर; बाप्पाच्या मूर्तींबाबत न्यायालयाच्या ठाम भूमिकेनंतर पालिकेचाही मोठा निर्णय

Ganeshotsav 2025 : गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेशमूर्ती साकारणाऱ्यांसाठीसुद्धा मोठी बातमी. पाहा पालिकेनं असा कोणता निर्णय घेतला की सामान्यांवर होणार परिणाम. 

Feb 13, 2025, 10:10 AM IST

गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पा घरी आणताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. वास्तूशास्त्रानुसार बाप्पाची कशी प्रतिष्ठापना करावी, याचे काही नियम जाणून घ्या. 

 

Sep 14, 2023, 04:21 PM IST

२१ रुपयांत गणपतीची मूर्ती आणि गणेशपूजनाचं साहित्य

मुंबईचा सर्वात मोठा उत्सव अशी ओळख असलेला गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र महागाईमुळे गणेशमूर्तींच्या किंमतीही कमालीच्या वाढल्या आहेत. यातून मुंबईकरांना दिलासा मिळावा म्हणून घाटकोपरमध्ये मनसेतर्फे, २१ रुपयांत गणपतीची मूर्ती आणि गणेशपूजनाचं साहित्य देण्यात येत आहे.

Aug 23, 2016, 09:53 AM IST