नाथ्रा ते नवी दिल्ली... मुंडेंचा प्रवास
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठे नेते गोपीनाथ मुंडे यांचं कार अपघातानंतर बसलेल्या तीव्र हृदयविकाराच्या धक्यानं निधन झालंय... एक नजर टाकुयात त्यांच्या कारकिर्दिवर...
Jun 3, 2014, 09:50 AM ISTअॅसिड हल्ला : अखेर प्रीतीची मृत्यूशी झुंज संपली
गेल्या महिन्यात वांद्रे टर्मिनसवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या अवघ्या २३ वर्षांच्या प्रीती राठी हिचा अखेर मृत्यू झालाय.
Jun 1, 2013, 04:56 PM ISTप्रीतीची आर्तता, `मला आता सुंदर दिसायचं नाही...`
वांद्रे इथे ज्या तरुणीवर अॅसिड हल्ला झाला त्या प्रीती राठीनं एक पत्र लिहिलंय. तिची प्रकृती ठीक असली तरी तिनं चेहरा गमावलाय. प्रीतीनं लिहिलेल्या पत्रात तिची आर्त व्यथा मांडलीय.
May 8, 2013, 12:45 PM ISTइमरान खान डोक्यावर पडले, गंभीर जखमी
पाकिस्तानच्या तहरिक–ए-इंसाफ पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी क्रिकेटपटू इमरान खान एका प्रचार सभेदरम्यान व्यासपीठावरून खाली पडून गंभीर जखमी झालेत. लाहोरमध्ये एका प्रचारसभेदरम्यान ही घटना घडली.
May 8, 2013, 09:11 AM ISTगंभीर जखमी, वर्ल्डकपआधी भारताला `गंभीर धक्का`
टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये त्याला दुखापत झाली.
Sep 15, 2012, 12:59 PM IST