गंगाजल वर्षानुवर्षे खराब का होत नाही? थक्क करणारे कारण
Gangajal : गंगाजल कधीही सडत नाही किंवा नाही किंवा त्यातून दुर्गंधी येत नाही. जाणून घेऊया वैज्ञानिक कारण.
Dec 3, 2024, 02:03 PM ISTGangajal Upay: गंगाजलाचे चमत्कारीक उपाय! जाणून घ्या शुभ-अशुभ कार्यातील महत्त्व
Gangajal Vastu Tips: हिंदू धर्मात गंगा नदीला महत्त्व आहे. धार्मिक पिढ्यांपिढ्या गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. गंगा नदीत स्नान केल्यानं व्यक्ती पवित्र होते अशी मान्यता आहे. गंगाजल शुभ अशुभ कार्यात कार्यात वापरलं जातं.
Jan 4, 2023, 03:35 PM ISTगंगाजल वापरुन कोरोना बरा करता येईल का; मोदी सरकारचा ICMRकडे प्रस्ताव
जलशक्ती मंत्रालयाने अतुल्य गंगा या एनजीओचा हवाला देत ICMRकडे गंगाजलावर संशोधन करण्याची मागणी केली होती.
May 7, 2020, 07:57 AM ISTआता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?
हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.
Jun 2, 2016, 11:31 PM ISTधक्कादायक: मोदी गेल्यानंतर सपानं पुतळा धुतला!
मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बीएचयूमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. त्यानंतर काही वेळातच समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी निषेध करत पुतळा गंगाजलनं धुतला.
Apr 24, 2014, 05:27 PM IST