क्विड

'रेनो'नं लॉन्च केली नवी Kwid

हे नवीन व्हर्जन अनेक फिचर्ससोबत येणार आहे 

Aug 2, 2018, 02:23 PM IST

रेनॉची बेस्ट सेलिंग कारमध्ये बिघाड, कार मागवल्या माघारी

रेनॉ या कंपनीला भारतात त्यांची बेस्ट सेलिंग कार ‘क्विड’ला रिकॉल करावं लागलं आहे. आता किती कार्समध्ये तांत्रिक बिघाड आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये. 

Jan 23, 2018, 11:15 AM IST

Renaultची 1000 सीसी ची नवी KWID कार लॉन्च, किंमत 3.95 लाख रुपये

 फ्रान्सची वाहन कंपनी रेनोने आपली छोटी कार क्वीडचे नवीन व्हर्जन आज लॉन्च केले. एक लीटर पेट्रोल इंजन क्षमता असलेली (१०००) सीसी या कारची किंमत ३.९५ लाख रुपये आहे. (ही दिल्लीतील एक्स शो रूमची किंमत आहे)

Aug 22, 2016, 05:11 PM IST