रत्नागिरीत खळबळ; प्रियकराच्या मदतीनं पतीला बिअर पाजून संपवणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून पर्दाफाश, घटनाक्रम हादरवणारा
Ratnagiri News : रत्नागिरीत पती, पत्नी और वो.... सीसीटीव्ही फुटेज अन् तिच्याच जबाबामुळं तपास फिरला... घटनाक्रम पाहून पोलिसांनाही बसला धक्का.
Jan 17, 2025, 06:36 AM IST
Viral News : लेकासाठी सून पाहिला गेला अन् स्वत:च प्रेमात पडला, लग्नाच्या तयारीत तिच्या घरात राहिला आणि सुनेला घेऊन म्हातारा...
Viral News : एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामध्ये वडील मुलासाठी सून पाहिण्यासाठी गेले पण ते स्वत:च तिचा प्रेमात पडले. एवढंच नाही तर लग्नाची तयारी सुरु असताना सुनेच्या घरी जाऊन राहिला लागले अन् त्यानंतर त्यांनी जे केलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
Jan 15, 2025, 10:45 PM ISTमुंबई हादरली! 17 वर्षीय मुलाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार, मुलांसमोर चाकूचा धाक दाखवला अन्...
Mumbai News : गुन्हेगारी कृत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढ होत असून, मानखुर्दमध्ये घडलेल्या एका घटनेनं सध्या मुंबई हादरली आहे.
Jan 15, 2025, 12:44 PM IST
धक्कादायक! वर्ल्ड कप विनर क्रिकेटरच्या घरावर हल्ला, CCTV व्हिडीओमध्ये कैद झाली घटना
James Vince house attacked: जेम्स विन्सच्या शेजाऱ्यांना देखील या घटनेमुळे जाग आली होती. घराचं आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
Jul 17, 2024, 05:04 PM ISTकल्याणमध्ये थरार! मुलीच्या दोन मित्रांना हाताशी घेतले आणि पतीला... महिलेचे कृत्य पाहून पोलिसही हादरले
कल्याण परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने पतीलाच संपवले आहे. मुलीच्या मित्रांच्या मदतीने तिने अगदी पद्धतशीर पद्धतीने पतीची हत्या केली. महिलेचे हे कृत्या पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.
Dec 10, 2023, 11:08 PM ISTजॅकलिनसाठी 9 दिवस नवरात्र व्रत करणार; जेलमध्ये असलेल्या सुकेशचे लव्ह लेटर व्हायरल
महाठग सुरेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुकेश याने जेलमधून जॅकलिन फर्नांडिससाठी खास लव्ह लेटर लिहीले आहे. हे लेटर व्हायरल झाले आहे.
Oct 14, 2023, 08:14 PM ISTPune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!
Drug racket Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
Oct 1, 2023, 04:15 PM IST'सहा लाख दे नाहीतर...', IPL मध्ये सट्टा अन् पहाटेची वसुली, पुणे पोलिसांनी केली थरारक सुटका!
Youth kidnapped to recover money : एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Crime News) फिर्याद नोंदवली होती. महिलेचा पती ऑटो गॅरज चालवतो. त्याचबरोबर त्याला सट्टा खेळण्याचा नाद होता.
Sep 3, 2023, 07:03 PM ISTCID पेक्षा भारी Investigation; अहमदनगर पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरून शोधला खुनी
कोणताही पुरावा नसताना फक्त एका सॅनिटरी पॅडच्या मदतीने पोलिसांनी हत्या करणारा आरोपी शोधून काढला आहे. अमदनगर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
Aug 9, 2023, 06:56 PM ISTबेपत्ता झालेला मुलगा 8 वर्षांनतर सापडला; लैंगिक गरज भागवण्यासाठी आईने केले होते कैद
जन्मदात्या आईनेच आपल्या तरुण मुलाला लैंगिक गुलाम बनवले होते. आई तब्बल 8 वर्ष या मुलावर लैंगिक अत्यार करत होती.
Jul 12, 2023, 10:45 PM ISTभायखळा स्टेशनवर 'तो' लेडिज डब्यात चढला, सिगरेट पेटवली अन्... बदलापूर ट्रेनमध्ये घडली संतापजनक घटना
सीएसएमटी बदलापूर लोकलमध्ये महिला डब्यात नशेबाज तरुणाची दहशत पहायला मिळाली. चालू लोकलमध्ये सिगारेट ओढत महिला प्रवाशांना धमकावलं.
Jul 4, 2023, 09:56 PM ISTपुण्यात 'म्याव म्याव' ड्रग्स जप्त; 52 ग्रॅमची किंमत तब्बल 10 लाखांच्या पार
विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला ड्रग्जचा विळखा पडल्याचे दिसत आहे. पुण्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा पकडला जात आहे.
Jun 28, 2023, 04:27 PM ISTशिक्षक पत्नीच्या त्रासाला डॉक्टर पती कंटाळला; दोन लहान लेकरांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं
पती डॉक्टर, पत्नी शिक्षिका... पण वादामुळे संपूर्ण कुटुंब संपल आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टरने संपूर्ण कुटुंब संपवले आहे.
Jun 20, 2023, 09:02 PM IST'इस्लाम कबूल कर नाही तर...' विनयभंय करून तरुणीला धमकावले; भाईंदरमधील धक्कादायक प्रकार
भाईंदरमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला इस्लाम कबुल करण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी केली दोघांना अटक केली आहे.
Jun 16, 2023, 10:00 PM ISTभर रस्त्यात महिलेच्या अंगावर पट्रोल ओतले आणि... मुंबईतील भयानक घटना
मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात भर रस्त्यात महिलेला जिवंत पेटवण्यात आले. येणारे जाणारे लोक या महिलेला जळताना पाहत होते. मात्र, कुणीही या महिलेलला वाचववण्यासाठी पुढे आले नाही.
Jun 16, 2023, 09:12 PM IST