'हिट अॅन्ड रन'ची जबाबदारी ड्रायव्हरनं घेतल्यानंतर...
'हिट अॅन्ड रन'ची जबाबदारी ड्रायव्हरनं घेतल्यानंतर...
Apr 6, 2015, 10:29 AM IST'हिट अँड रन' प्रकरण : सलमानची आज पुन्हा सुनावणी
सिने अभिनेता सलमान खान हिट अँड रन खटल्याची आज सुनावणी होत आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सलमाननं आपल्यावरच्या सर्व आरोपांचा इन्कार केला होता.
Mar 30, 2015, 12:07 PM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, 'कोर्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 06:13 PM ISTराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीचा झेंडा, 'कोर्ट' सर्वोत्कृष्ट चित्रपट
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी सिनेमा आणि दिग्दर्शकांनी छाप पाडली असून चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' हा चित्रपट सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. तर रवी जाधव दिग्दर्शित 'मित्रा'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
Mar 24, 2015, 04:59 PM ISTनिर्भया डॉक्युमेंट्री: बीबीसीनं कोणते नियम मोडले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 07:27 PM IST'सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही'
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला हिट अॅन्ड रन प्रकरणात थोडा दिलासा मिळालाय. फिर्यादी पक्षाची याचिका फेटाळून लावत न्यायालयानं सलमानला ड्रायव्हिंग लायसन्स सादर करण्याची गरज नाही, असं म्हटलंय.
Mar 3, 2015, 02:28 PM ISTमाजी राष्ट्रपतींना भररस्त्यात शर्टाला धरत खेचून कोर्टात आणलं...
सगळ्या जगाचं लक्ष सध्या मालदीवकडे वळलंय... ते इथल्या माजी राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे...
Feb 25, 2015, 05:10 PM ISTकॉर्पोरेट गुप्तहेरी प्रकरण : १० हजार करोड रुपयांचा घोटाळा?
महत्त्वाची कागदपत्रं चोरी करण्याच्या प्रकरणात पत्रकार शांतनु सैकिया यानं आपल्याला या प्रकरणात गोवलं जात असल्याचं म्हटलंय.
Feb 21, 2015, 09:35 PM ISTAIB: दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 08:46 PM ISTAIB: दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश
अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी नॉक आऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात गिरगाव कोर्टानं आज कडक कारवाईचे आदेश दिले.
Feb 12, 2015, 05:25 PM IST'घरातून पळून जाणाऱ्या सर्व मुली १९ वर्षांच्याच का?'
'घरातून पळून जाणाऱ्या सर्व मुली १९ वर्षांच्याच का?' असा सवाल बरेली जिल्हा न्यायालयाने केला आहे. कारण प्रेमसंबंधातून पलायन केलेल्या १४९ युवती १९ वर्षांच्या आहेत.
Feb 5, 2015, 05:47 PM ISTराजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना कोर्टात केलं हजर
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना कोर्टात केलं हजर
Jan 13, 2015, 11:03 AM ISTकैद्यांनाही सेक्सचा अधिकार, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचं मत
तुरुंगात शिक्षा भोगणारे कैदीही त्यांच्या साथीदारासोबत शारीरिक संबंध ठेवू शकतात असं महत्त्वपूर्ण मत पंजाब हरियाणा हायकोर्टाने मांडले आहे. प्रजननासाठी शारीरिक संबंध हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचं कोर्टानं म्हटलंय.
Jan 7, 2015, 01:27 PM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 08:32 AM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.
Dec 30, 2014, 08:07 PM IST