कोर्ट

अभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड

मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे. 

Sep 23, 2015, 05:18 PM IST

गुरूच्या सल्लानंतर पत्नीचा सेक्सला नकार, पतीने दिला घटस्फोट

घटस्फोटासंदर्भात आलेल्या कोर्टाच्या निर्णयानंतर अनेकांना आश्चर्य होते. असेच एक प्रकरण मुंबईत समोर आले आहे. वांद्रेच्या एका फॅमिली कोर्टाने एका तीस वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नील घटस्फोट देण्यास मंजुरी दिली आहे.

Sep 14, 2015, 02:16 PM IST

हृतिक सोबत 'डेट'ची ऑफर देणाऱ्या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात

एक कॉलेज विद्यार्थिनी म्हणून तिनं स्पर्धेत भाग घेतला... आणि ती विजयी झाली. कोका कोला कंपनीनं आश्वासन दिलं होतं अभिनेता हृतिक रोशनसोबत डेटवर जाण्याचं.

Aug 19, 2015, 10:10 AM IST

'त्या' नराधमाला दुहेरी फाशी - दुहेरी जन्मठेप!

'त्या' नराधमाला दुहेरी फाशी - दुहेरी जन्मठेप!

Aug 14, 2015, 09:16 PM IST

'त्या' नराधमाला दुहेरी फाशी - दुहेरी जन्मठेप!

यवतमाळ सत्र न्यायालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. एका अवघ्या दोन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या शत्रुघ्न मसराम या आरोपीला कोर्टानं दुहेरी फाशी आणि दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावलीय. 

Aug 14, 2015, 08:19 PM IST

डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा याकूबच्या वकिलांचा कोर्टात दावा

डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचा याकूबच्या वकिलांचा कोर्टात दावा

Jul 29, 2015, 02:01 PM IST

महिलेनं भर कोर्टात जाळून घेतलं, महिलेची प्रकृती गंभीर

लातूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आज एका 50 वर्षीय महिलेनं स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर आहे.

Jun 18, 2015, 04:37 PM IST

सावधान! तुमचा बॉस तुमच्या 'फेसबुक' प्रोफाईलवर लक्ष ठेवू शकतो

बॉसने 'फेसबूक'च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर नजर ठेवल्याने ते कोणत्या प्रकारचा कायदा तोडत नाहीत, असा निर्वाळा इटलीच्या सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

May 29, 2015, 07:03 PM IST

पिंपरीबाबत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी : आर्मी

पिंपरीतल्या आर्मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराविरोधातल्या आंदोलनालनाला हिंसक वळण लागले. यावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं आर्मी कॉलेजने स्पष्टीकरण केले आहे.

May 21, 2015, 05:44 PM IST