कुर्ला बस अपघात

44 दिवसानंतर कुर्ला बेस्ट बस अपघाताबाबत मोठा खुलासा; चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल

  कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात 44 दिवसानंतर  मोठा खुलासा झाला आहे. चौकशी समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोषी कोण आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या अपघातात 9 जणाचां मृत्यू झाला होता. या अपघातमुळे मुंबईत खळबळ उडाली होती.

Jan 22, 2025, 04:46 PM IST

कुर्ल्यात बसच्या चाकाखाली माणुसकीही चिरडली; मृत महिलेच्या हातातून बांगड्या चोरतानाचा Video समोर

Kurla Bus Accident : कुर्ला इथं सोमवारी झालेल्य़ा बेस्ट बस अपघातानंतर अखेर घटनास्थळावरील काही दृश्य समोर आली आणि अनेकांनाच हादरा बसला. 

 

Dec 12, 2024, 09:05 AM IST