काश्मीर

लष्कराच्या जवानांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मुलीने केला खुलासा

जम्मू-काश्‍मीरमधील हंडवाडा येथे शाळेतील विद्यार्थींनीची कथित छेडछाड केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले. मात्र, कोणत्याही लष्करी जवानाने आपली छेडछाड केलीच नाही. हा जवानांना बदनाम करण्याचा हा कट आहे, असा खुलासा संबंधित विद्यार्थिनीने केलाय.

Apr 13, 2016, 04:27 PM IST

काश्मीरमध्ये गोळीबारात होतकरू क्रिकेट खेळाडूचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपासून ८५ किमी अंतरावर हंदवारा शहरात निदर्शने करणाऱ्यांना पांगविण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात होतकरू खेळाडूचा समावेश आहे.

Apr 13, 2016, 04:04 PM IST

'आमचा राष्ट्रध्वज आम्हाला परत करा', एनआयटीच्या विद्यार्थ्यांची मागणी

श्रीनगर : श्रीनगर मधील नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एनआयटीत सुरू असलेल्या वादावर पडदा पडताना दिसत नाहीये.

Apr 6, 2016, 08:02 PM IST

'काश्मीरमध्ये सुरक्षेच्या नावाखाली जवान बलात्कार करतात'

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने भारतीय जवानांबाबत धक्कादायक विधान करत नवा वाद निर्माण केलाय. यावेळी त्याच्या निशाण्यावर भारतीय लष्कराचे जवान आहेत. 

Mar 9, 2016, 12:13 PM IST

असे किती वीरपुत्र हुतात्मा होणार?

(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - जम्मू-काश्मीरमधील पाम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन तुषार महाजन यांना  वीरमरण आलं. 

Mar 8, 2016, 03:54 PM IST

काश्मीरमध्ये चकमक, कॅप्टनसह २ जवान शहीद

एका कॅप्टनसह सीआरपीएफचे दोन जवान शहीद.

Feb 21, 2016, 07:46 PM IST

'पाकिस्ताननं काश्मिरात नाक खुपसू नये' - विकास स्वरुप

नवी दिल्ली : भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे.

Feb 19, 2016, 11:02 AM IST

दहशतवादी अफजल गुरू, मकबूल भटच्या अस्थिंसाठी काश्मीर बंद

संसदेवरी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अफजल गुरूसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलंय. 

Feb 9, 2016, 01:32 PM IST

मुस्लिमांनी केला एका काश्मीरी पंडिताचा अंत्यसंस्कार

भारत प्रशासित काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मालवन गावात जानकीनाथ हे एकटे पंडित होते ज्यांनी काश्मीर सोडून जाण्यास नकार दिला होता.

Feb 4, 2016, 05:15 PM IST

कश्मिरी पंडितांना 'कटोरा' घेऊन घरवापसीचा आग्रह नाही - फारूक अब्दुल्ला

  घरवापसीसाठी काश्मिरी पंडितांपुढे कोणीही भीकेचा कटोरा घेऊन जाणार नाही आणि हात जोडणार नाही, काश्मीरमध्ये परतण्याचं पहिलं पाऊल तुम्हालाच उचलावं लागेल, असं वक्तव्य जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी केलंय. 

Jan 20, 2016, 05:21 PM IST

जगातील पहिल्या महाकाय हत्तीला आदिमानवाने ठार मारले

काश्मीर घाटीमध्ये आदीमानवाने जगातील सर्वात महाकाय असणाऱ्या हत्ती ठार मारल्याचे सांगण्यात येत आहे. प्रचंड महाकाय हत्तीला ५० हजार वर्षांपूर्वी मारल्याचे मिळालेल्या अवशेषावरुन स्पष्ट झालेय.

Jan 10, 2016, 04:17 PM IST

उत्तर भारतात कडाक्याची थंडी, काश्मीर गोठलं

उत्तर भारतात थंडीचे वारे वाहत आहेत. तर जम्मू-काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यांत थंडीची लाट तीव्र झाली आहे.

Dec 26, 2015, 10:20 PM IST