भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं ५ लोकांना उडवलं!
‘बड्या बापाचा बिगडा हुआ बेटा’नं मुंबईत पुन्हा एकदा वेगानं गाडी चालवून निष्पाप लोकांना उडवलंय. अंधेरी परिसरात एका भरधाव गाडीखाली पाच जणांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील चिनॉय महाविद्यालय या भागात ही घटना घडली आहे. वीस वर्षीय युवकाकडून हा अपघात घडला आहे.
Nov 16, 2014, 09:16 AM ISTघनकचरा निधीतून महापौर, उपमहापौरांसाठी नव्या कोऱ्या गाड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2014, 10:54 AM ISTसावधान! कार आणि बाईक्सच्या किंमती वाढणार...
ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये आता किंमती वाढवण्यावर विचार-विनियम सुरू आहे. ‘इनपुट कॉस्ट’ वाढल्यानं तसंच लॉजिस्टिक चार्जेस वाढल्यानंही कार आणि बाईकच्या किंमती वाढवाव्या लागतील, असं कंपन्यांचं म्हणणं आहे. पण, यामध्ये ग्राहकांच्या मागणीवरही लक्ष कायम ठेवण्याचं कसब कंपन्यांना उचलावं लागणार आहे.
Nov 5, 2014, 04:04 PM IST२० रुपये वाचविण्यासाठी ७ लाखांची कार...
लुधियानातील एका ड्रायव्हरने २० रुपये वाचविण्याच्या चक्करमध्ये आपल्या मालकाच्या ७ लाखाच्या कारचा चकनाचूर करून टाकली. ड्रायव्हरला असे करायचे नव्हते पण ते अनावधानाने त्याच्याकडून घडले. पैसे वाचविण्यासाठी इतके मोठे नुकसान होईल हे ड्रायव्हरने स्वप्नातही विचार केला नसेल.
Aug 5, 2014, 06:34 PM ISTपालघरमध्ये अशी जळाली कार!
Aug 2, 2014, 10:40 PM ISTजळगावात सापडली कार चोरांची टोळी
Jul 28, 2014, 10:14 PM ISTबदलापूरमध्ये कार तुंबलेल्या पाण्यात फसली आणि...
बदलापूर शहरात बेलवली इथे रेल्वे ट्रॅकखालून जाणा-या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात एक कारचालक अडकला. हा भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरला होता. तरीही उत्साही कार चालकाने शहाणपणा करीत कार पाण्यात घाल्याने त्याच्या जीवावरच बेतले. ग्रामस्थांनी धावाधाव करून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
Jul 26, 2014, 09:46 PM ISTबदलापूरमध्ये कार तुंबलेल्या पाण्यात फसली
Jul 26, 2014, 08:06 PM ISTकारच्या डॅशबोर्डवरून हाताळा आपला अॅन्डॉईड फोन...
बरीच चर्चा झाल्यानंतर अखेर बुधवारी गूगलनं आपला कारसाठी बनवलेला स्पेशल प्रोजेक्ट ‘अॅन्ड्रॉईड ऑटो’ सादर केलाय. कंपनीनं आपल्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये कारसंबंधित या प्रोजेक्टची पुढील टप्प्यांची माहिती दिलीय.
Jun 27, 2014, 03:29 PM ISTत्याने 53 लाखांच्या कारला गाढवं जुंपली
अहमदाबादमध्ये एकाने 53 लाखांच्या जॅग्वार कारला गाढवं जुंपली आणि ओढत सर्व्हिस स्टेशनसमोर प्रदर्शन केलं.
Jun 10, 2014, 11:13 PM ISTकाळोखात कार उभी, मुलीचा ओरडण्याचा आवाज....
काळोखात एक कार उभी. या कारच्या काचाही बंद. काचाना काळी फ्रेम त्यामुळे कारमध्ये काय चाललेय याचा अंदाज येत नाही. केवळ आवाज येतो. तोहीही मुलीचा. त्यावरुन गाडीत बलात्कार होत असल्याचा अंदाज येतो. या कारजवळ असणारे काही लोक कारमध्ये काय चाललंय याचा मागोवा घेतात. तर काही जण मुलीचा आवाज ऐकूनही तेथून निघून जातात.
Jun 10, 2014, 10:43 AM ISTखुशखबर! कार आणि एसटी होणार टोलमुक्त?
राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2014, 11:50 AM ISTपाहा गूगलची बिना ड्रायव्हरची कार
गूगलने स्वयंमचलित कारची निर्मिती केली आहे. या कारला ड्रायव्हरची गरज नसणार आहे.
May 29, 2014, 09:57 AM IST`होंडा`कडून सदोष ३१,२२६ अमेझ, ब्रियो कार माघारी!
सदोष ब्रेक प्रणालीमुळे होंडा कार्स इंडिया लिमिटेडने आपल्या अमेझ या सेदान प्रकारातील कारचे तर ब्रियो या हॅचबॅक वाहनाच्या विकल्या गेलेल्या ३१,२२६ गाडय़ा परत मागविल्या आहेत.
May 6, 2014, 05:59 PM ISTनिसानची तीन लाखांची ‘डटसन गो’
जपानच्या निसान अॅटोमोबाईल कंपनीची ‘डटसन गो’ ही छोटी हायटेक कार बुधवारी विक्रीसाठी हिंदुस्थानी बाजारात लॉन्च होणार आहे. तीन लाख रुपये किमतीची ती कार एक लिटर पेट्रोलमध्ये २० कि.मी. अंतराचे मायलेज देणार आहे.
Mar 19, 2014, 02:00 PM IST