कांग्रेस अध्यक्ष

'गंगेत डुबकी घेऊन गरिबी संपणार आहे का?,' महाकुंभमध्ये स्नान करण्यावरुन खरगे यांचा भाजपा नेत्यांना टोला

गंगेत स्नान करण्यावरुन खरगे म्हणाले आहेत की, "गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी दूर होते का? माझा कोणाच्याही श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नाही. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच माफी मागतो".

 

Jan 27, 2025, 06:52 PM IST

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमातील प्रश्नोत्तरे पू्र्वनियोजित: राहुल गांधी

विचारलेल्या प्रश्नावर मोदींनी हिंदीतून दिलेले उत्तर आणि या उत्तराचे दुभाषकाने केलेले भाषांतर यात भलतीच तफावत आहे. 

Jun 5, 2018, 08:13 AM IST

'या' तारखेला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार?

राहुल गांधी १६ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dec 10, 2017, 11:11 PM IST