स्वाईन फ्लूने कर्मचारी दगावल्यानंतर आरोग्य खात्याला जाग
स्वाईन फ्लूमुळे कर्मचा-याचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासस खडबडून जागं झालं आहे.
Sep 2, 2017, 07:36 PM ISTसरकारी कर्मचा-यांना मिळणार नाही आगाऊ वेतनवाढीचा लाभ
राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारकडून देण्यात येणा-या आगाऊ वेतनवाढीबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 29, 2017, 08:47 AM ISTडोकलाम वादाचा चीनला झटका; VIVO,OPPOचे ४०० कर्मचारी परतले
दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.
Aug 28, 2017, 10:09 PM ISTनाशिक | वीजेच्या तारांचा धक्का लागून ३ कर्मचारी गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 09:44 PM ISTअंबरनाथ पालिका कर्मचाऱ्यांना २ महिन्यांपासून पगार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2017, 03:31 PM ISTमासिकपाळीदरम्यान महिलांच्या सुट्टीबाबत कायदा व्हावा: वृंदा करात
नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी कायदा होण्याची आवश्यकता आह, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले आहे.
Aug 16, 2017, 11:23 PM ISTबेस्टचे पगार वेळेवर होण्यासाठी रामबाण उपाय
बेस्टचे परिवहन विभागाचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी स्थायी समितीनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 16, 2017, 10:24 PM ISTया ११ कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आहेत हटके नियम
Aug 16, 2017, 07:43 PM ISTवसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!
वसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!
Aug 16, 2017, 03:06 PM ISTवसईची सार्वजनिक वाहतूक सेवा बोंबलली!
वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेचे ७०० कर्मचारी १४ ऑगस्टपासून संपावर आहेत. आज तिसऱ्या दिवशीही हा संप सुरूच आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय.
Aug 16, 2017, 01:34 PM ISTउद्धव ठाकरेंसोबतची बैठक निष्फळ, बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संप अटळ
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे आता बेस्ट बसचे कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार हे निश्चित आहे.
Aug 6, 2017, 10:54 PM IST'बेस्ट' तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात
मुंबईत बेस्ट बस कर्मचा-यांनी उद्या संपाची हाक दिल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ सुरु झालीय.
Aug 6, 2017, 10:08 PM ISTबेस्ट बस कर्मचारी संपावर ठाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 05:36 PM IST'स्नॅपडील'मध्येही कॉस्ट कटिंग... ६०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता!
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'ही सध्या तोट्यात असल्याचं दिसतंय. आपला खर्च कमी करण्यासाठी 'स्नॅपडील'ही आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याच्या विचारात आहे.
Aug 3, 2017, 06:23 PM IST