कर्जमाफी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विकणार जमीन : चंद्रकांत पाटील

राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. 

Aug 27, 2017, 09:06 AM IST

बाप्पा शेतकऱ्याला कर्जमाफीतून सोडव- नाना पाटेकर

नानाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाचं घरी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. 

Aug 25, 2017, 08:37 PM IST

कर्जमाफी मिळणाऱ्या शेतक-यांची नावं आणि पत्ता विधानसभेत जाहीर करा - उद्धव ठाकरे

कर्जमाफीचा फायदा मिळणा-या शेतक-यांची नावं आणि पत्ता विधानसभेत जाहीर करण्याची मागणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Aug 23, 2017, 09:37 AM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची महत्त्वाची घोषणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात कलकर ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन सरकारनं केलंय. 

Aug 22, 2017, 03:58 PM IST

...तर खासदारकीचा राजीनामा देऊ, नाना पटोलेंचा भाजपला इशारा

 राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.

Aug 20, 2017, 05:09 PM IST

कर्जमाफीवरुन उद्धव ठाकरेंची भाजप सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर टीका केली आहे. राज्यातील शेतक-यांना कर्जामाफीची घोषणा होऊनही राज्य सरकारने राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी अजून केलेली नाही. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Aug 18, 2017, 04:51 PM IST

उद्धव ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी घोषणेची नेमकी स्थिती आणि ग्रामीण भागात पक्षाची बांधणी जाणून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एक बैठक बोलावलीय.  

Aug 18, 2017, 09:20 AM IST

कर्जमाफीसाठी १२ लाख ३८ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७  च्या कर्जमाफीसाठी राज्यात एकूण २६ हजार केंद्रांवर अर्ज भरण्यात आले. 

Aug 17, 2017, 02:25 PM IST

कर्जमाफीवरून भाजप खासदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर

राज्य सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा करून आता अनेक आठवडे लोटले आहे. मात्र अजूनही यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यात ऑनलाईन अर्ज भरण्याच्या गोंधळाने शेतकरी हैराण झाले आहेत.

Aug 17, 2017, 10:31 AM IST

कर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज

शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून  सुरु झाली आहे.  आतापर्यंत कर्जमाफीसाठी १०  लाख  ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

Aug 16, 2017, 11:50 PM IST