एलिफंटा

एलिफंटाला जाण्यासाठी पर्यायी मार्ग; फक्त गेट वे ऑफ इंडियाच नाही तर या मार्गाने देखील जाता येते

Elephanta Caves : एलिफंटाला जाण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. लाखो प्रवासी याच मार्गाने एलिफंटाला फिरायला जातात. मात्र,  गेट वे ऑफ इंडिया व्यतीरीक्त इतर पर्यायी मार्गाने देखील एलिफंटाला जाता येते.   

Jan 2, 2025, 06:02 PM IST

मुंबई ते एलिफंटा जाण्यासाठी किती वेळ लागतो? बोटीचं तिकीट किती? शेवटची बोट कधी सुटते?

Elephanta Boat Ticket Price : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोट मिळते. जाणून घेऊया मुंबई ते एलिंफटा जाण्यासाठी किती वेळ लागतो? बोटीचं तिकीट किती? 

Dec 18, 2024, 07:15 PM IST

एलिफंटासाठी लवकरच रोप वे - पर्यटन मंत्री

एलिफंटा लेणी पाहण्यासाठी लवकरच पर्यटकांसाठी 'रोप वे'ची सुविधा करण्यात येणार आहे.

Jun 4, 2019, 05:00 PM IST

गाव तेथे चोवीस तास । घारापुरी । लेण्यांचं बेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 05:51 PM IST

शिवडी ते एलिफंटा रोप-वे सेवेबाबत हालचाली

शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटादरम्यान रोप-वे सेवा सुरु करण्याबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टने हालचाली सुरु केल्यात.

Apr 21, 2017, 11:29 PM IST

शिवडी ते एलिफंटा रोप-वे सेवा सुरू होणार

शिवडी ते एलिफंटा रोप-वे सेवा सुरू होणार 

Apr 21, 2017, 10:16 PM IST