महाराष्ट्रातील 3 अनोखी गावं; छोटी वस्तू खरेदी करायची असली तरी इथले लोक होड्या काढतात आणि थेट मुंबईला येतात
मुंबई शहरापासून 6 ते 7 मैल अंतरावर भर समुद्रात एका बेटावर 3 गावं आहेत. जिथं ही गाव आहेत ते ठिकाण जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
Feb 12, 2025, 07:08 PM ISTएलिफंटा बेटावर २४ तास वीज उपलब्ध
एलिफंटा बेटावर आता २४ तास वीज उपलब्ध झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Feb 23, 2018, 08:21 AM IST