गॅस सिलिंडरची पोर्टेबिलिटी सुविधा ऑनलाईन
गॅस सिलिंडर पुरवणारी कंपनी किंवा वितरकावर नाखूश असलेल्या ग्राहकांना आता पोर्टेबिलिटी सुविधा उपलब्ध होणार आहे. सुरूवातीला मुंबई, पुणे, नागपूरसह ३० शहरांमध्ये ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं घेतला आहे.
Oct 3, 2013, 03:41 PM ISTआता घरगुती गॅस सिलेंडर मिळणार पेट्रोल पंपांवर
मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर गरजूंना कमीतकमी कागदपत्रं सादर केल्यानंतर येत्या ५ ऑक्टोबरपासून ५ कि. गॅसचा गॅस सिलेंडर बाजारभावानं मिळणार आहे. तशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी बुधवारी केली.
Oct 3, 2013, 08:32 AM IST`मिनी सिलिंडर`ची ग्राहक पाहतायत वाट!
एलपीजी गॅस सिलिंडरधारकांना आता गरजेप्रमाणे सिलिंडर देण्याची योजना तेल कंपन्यांकडून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे सिलिंडर्सचा काळाबाजार रोखला जाईल, असा विश्वास कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केलाय.
Nov 8, 2012, 11:59 AM IST... आणि केला गॅसच्या सबसिडीचा वांदा दूर
एलपीजी गॅसच्या गगनाला भिडणाऱ्या किंमती आणि सबसिडी गॅसच्या संख्येवर आणलेली मर्यादा लक्षात घेऊन खानावळ चालवणाऱ्या जळगावच्या अनिल भोळेंनी यावर रामबाण उपाय शोधून काढलाय.
Oct 21, 2012, 06:14 PM IST